Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अरे बापरे! वाळू माफियांनी पटवारीला ट्रॅक्टरखाली चिरडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 26, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
अरे बापरे! वाळू माफियांनी पटवारीला ट्रॅक्टरखाली चिरडले
बातमी शेअर करा..!

शहडोल | देशातील विविध भागात वाळू माफियांची गुंडगिरी पाहायला मिळत आहे. अशातच मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये वाळू माफियांचा भयानक चेहरा समोर आला आहे. वाळू माफियांनी पटवारीला ट्रॅक्टरने चिरडले. यात पटवारीचा जागीच मृत्यू झाला. प्रसन्न सिंह असं मृत पटवारीचे नाव असून

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रीवा जिल्ह्यातील रहिवासी असलेले ४५ वर्षीय प्रसन्न सिंह हे बेओहारी येथे पटवारी म्हणून तैनात होते.गेल्या तीन दिवसांपासून सोन नदीतील अवैध वाळू उत्खननाविरोधात प्रशासनाची मोहीम सुरू होती. अनेक ट्रॅक्टरही प्रशासनाने जप्त केले आहेत. शनिवारीही अवैध उत्खनन होत असल्याची माहिती पटवारींना मिळाली होती.

पटवारी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे पटवारी यांच्या निदर्शनास आले. या कामात शेकडो ट्रॅक्टर लागले आहेत. पटवारी प्रसन्न सिंग यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रॅक्टर चालक त्यांना चिरडून पळून गेला. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने परिसरात तळ ठोकला आहे. पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालकाला मैहर जिल्ह्यातून अटक केली आहे.

शुभम विश्वकर्मा आणि ट्रॅक्टर मालक प्रशांत सिंग हे मैहर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींवर 30 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आल्याचे एसपी म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

Next Post

कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीला आग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीला आग

कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीला आग

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांची तब्बेत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

February 9, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती जाहीर; तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये ४४१ पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

February 9, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

February 9, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page