Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

नात्याला काळीमा! बापानेच पोटच्या मुलीवर केला वारंवार अत्याचार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 18, 2023
in क्राईम, महाराष्ट्र
0
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार, रावेरमधील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात महिलांसह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नसून यातच बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईजवळील नालासोपारामधून समोर आली आहे. एका नराधम बापानेच आपल्या २२ वर्षीय मुलीवर सातत्याने अत्याचार केला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपासून क्षयरोगाने त्रस्त असलेली पीडित तरुणी नालासोपारा पश्चिममध्ये आपल्या वडीलांसह वास्तव्यास होती. याची नराधम बापाला माहिती असूनही तिच्यावर तो सातत्याने अत्याचार करत होता. धक्कादायक म्हणजे तरुणीची प्रकृती ढासळत असतानाही हा प्रकार सुरूच होता. गंभीर आजाराने त्रस्त आणि नराधम बापाचा अत्याचार सहन करणाऱ्या या पीडित तरुणीला ११ नोव्हेंबर रोजी जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेला वाचा फूटली.

दरम्यान, नराधम बाप पीडितेला बळजबरीने घरात डांबून ठेवून मारहाणही करत होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे पीडित तरुणी आणि तिची आई भीतीपोटी याची कुठे वाच्छता केली नाही. मात्र हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नव्हते. याकाळात पीडीत तरुणी गर्भवती झाली होती. मात्र त्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला होता

मात्र मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी नालासोपारा पोलिसांकडे अत्याचाराची तक्रार केली. नराधम बापाच्या मारहाण आणि शारीरिक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरोपी बापावर विविध कलमाअन्वये गुन्हे दाखल केले असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील या बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला विक्रमी दर ; शेतक-यांमध्ये आनंददायी वातावरण

Next Post

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत मोठी भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषणमध्ये 10वी/ ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. असा करा अर्ज??

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत मोठी भरती जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page