ठाणे महानगरपालिका अंतर्गत परिचारिका (नर्स) पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
भरले जाणारे पद – परिचारिका (नर्स)
आवश्यक पात्रता – उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच GNM किंवा B.Sc (नर्सिंग) कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
मिळणारे वेतन – दरमहा 30,000/- रुपये
जाहिरात पहा – PDF















Discussion about this post