Sunday, April 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोरा नगरपरिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 13, 2023
in जळगाव जिल्हा
0
पाचोरा नगरपरिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन
बातमी शेअर करा..!

पाचोरा । शहरातील नागरिक डेंगु मलेरिया या साथीच्या आजाराने त्रस्त झाले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद समोर गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

पाचोरा शहरात डेंगु, मलेरिया या डांसापासुन होणाऱ्या साथीच्या आजाराने थैमान घातले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने आज गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन केले यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी यांनी चक्क फवारणीचे पंपानी औषधाची फवारणी कार्यालया बाहेर केली यावेळी नगर परिषद ने स्वच्छता पंधरवडा या सेल्फी फलकावर देखील फवारणी केली. कॉंग्रेस पदाधिकारी यांच्या घोषणांनी परीसर दणाणले यात झोपलेल्या पालीकेला जागे केले.

यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा सदस्य प्रताप पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, एस सी सेल अध्यक्ष श्रावण गायकवाड,अल्पसंख्याक शहर फईम खान नासेर खान, अध्यक्ष कृष्णा वडणेरे, सलीम शेख, राजु भदाणे, मेहमूद यासिन, अझर शेख, लक्ष्मण पाटील, रवी सुरवाडे, साबिर टकारी, सादीक खाटीक, रमजान खाटीक,अनिस खाटीक, संदीप पाटील, आदींनी आंदोलनात सहभागी झाले यावेळी आंदोलकरांना नगर परिषद चे उपमुख्याधिकारी मराठे समोर येवुन तातडीने मागण्या मान्य केल्या. शहरात या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा होती. कार्यकर्त्यांनी गांधी टोपी परीधान केली होती. तर दोन पंपानी फवारणी केली.. पालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आज सोने आणि चांदीच्या किमतीत झाला मोठा बदल ; पहा आजचे दर

Next Post

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रविवारी `राईस` अभियान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रविवारी `राईस` अभियान

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रविवारी `राईस` अभियान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

जागेचा प्रश्न सुटणार! मध्ये रेल्वेकडून ३४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा, कुठं-कुठे असणार थांबे?

April 18, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी दरात मोठी उसळी; जळगावच्या सुवर्णबाजारात आताचे दर काय?

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page