Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2023
in नोकरी
0
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने CHSL भरती अधिसूचना जारी केली असून ज्यामध्ये 1600 हून अधिक पदांसाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे असल्यास त्यांना नियोजित तारखेपर्यंत अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांमध्ये निम्न विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांवर केल्या जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2023 आहे.

या पदांसाठी निघाली भरती?
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

अर्जाची पात्रता
12वी पास असलेले सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. यासाठी ते उमेदवार देखील अर्ज करू शकतील जे बसणार आहेत किंवा 12वीची परीक्षा दिली आहेत.

वय श्रेणी
वयाची गणना ०१-०८-२०२३ रोजी निश्चित करण्यात आली आहे. 02-08-1996 च्या आधी आणि 01-08-2005 नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. नियमानुसार विविध श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक तपशील तपासले जाऊ शकतात.

अर्ज करण्याची पद्धत?
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर CHSL Recruitment लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.
फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
अंतिम सबमिट करा आणि एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

बातमी शेअर करा..!
Previous Post

उद्या होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत जळगाव शहरवासीयांसाठी महत्वाची बातमी !

Next Post

बापरे! मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला शेतकऱ्याने उचलून पटकले, जळगाव तालुक्यातील थरार घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बापरे! मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला शेतकऱ्याने उचलून पटकले, जळगाव तालुक्यातील थरार घटना

बापरे! मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला शेतकऱ्याने उचलून पटकले, जळगाव तालुक्यातील थरार घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा, थेट…

February 21, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

विधवा महिलेवर बड्या राजकीय नेत्याकडून बलात्कार; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ

February 21, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

पदवीधरांसाठी खुशखबर ! स्टेट बँकेची फेलोशिप जाहीर, १.१० लाख रुपये स्टायपेंड मिळणार; अर्ज कसा करावा?

February 21, 2026
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page