Friday, November 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘गांडू, नामर्द माणूस’ म्हणत सुमित पाटलांचा मंगेश चव्हाणांवर हल्लाबोल; चव्हाण म्हणाले, ‘वडिलांशी बोलेन!’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
‘गांडू, नामर्द माणूस’ म्हणत सुमित पाटलांचा मंगेश चव्हाणांवर हल्लाबोल; चव्हाण म्हणाले, ‘वडिलांशी बोलेन!’
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील चांगलेच संतापले. त्यांनी मंगेश चव्हाण यांना ‘गांडू, नामर्द माणूस’ असे म्हणत आक्रमक शब्दांत टीका केली. यानंतर चव्हाण यांनीही पलटवार करत थेट किशोर पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.

जळगाव शहरात गुरुवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात मंगेश चव्हाण यांनी सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रक्रियेबाबत भाष्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या सुमित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. मला बिनविरोध केल्याचा आव आणू नये, असेही त्यांनी सुनावले.

चव्हाणांचा सुमित पाटलांना पलटवार

सुमित पाटील यांच्या टीकेनंतर मंगेश चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली. सुमित पाटील यांनी आपल्याला नामर्द कशावरून म्हटले, हे त्यांनाच माहीत असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुमित पाटील हे वयाने लहान असल्याने त्यांच्याशी थेट बोलण्याऐवजी त्यांचे वडील आमदार किशोर पाटील यांच्याशीच बोलेन, असे चव्हाण म्हणाले. तसेच किशोर पाटील यांनी आपल्या मुलाला आवर घालावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील बिनविरोध निवडीचे श्रेय आणि उमेदवारी अर्जाच्या प्रक्रियेवरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक टीकेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, या राजकीय संघर्षाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी

Next Post

मागणी नसताना कोट्यवधींची खरेदी; यावल पोलीस ठाण्यात १७.७२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

मागणी नसताना कोट्यवधींची खरेदी; यावल पोलीस ठाण्यात १७.७२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा, पण..; रोहित पवारांचं सरकारला थेट आव्हान

November 20, 2026
जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

जामनेरमध्ये गावठी दारूविरोधात पोलिसांची धडक कारवाई; १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट, चौघांवर गुन्हे

November 20, 2026
अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीचा चान्स; १५४३ जागांसाठी भरती सुरु

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत ३१९ जागांसाठी भरती

November 20, 2026
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वैयक्तिक शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील १०० टक्के अर्जांची निवड

November 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page