Saturday, November 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसआयआरबाबत महाराष्ट्रासाठी निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय! तातडीने नवा आदेश जारी, आता थेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 7, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशभरात सध्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (SIR) मुद्दा चांगलाच तापला असून, विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली काढत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, एसआयआर प्रक्रियेत ड्राफ्ट मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची पुन्हा पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू आहे, अशा महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, नागालँड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि झारखंड या सात राज्यांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ड्राफ्ट मतदार यादीतून नाव वगळण्यात आलेल्या मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. संबंधित मतदार दिलेल्या पत्त्यावर वास्तव्यास आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांना संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तपासणी करावी लागणार आहे.

दरम्यान, ज्या मतदारांची नावे ड्राफ्ट मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, अशा मतदारांची यादी संबंधित मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे मतदारांना आपले नाव यादीतून वगळण्यात आल्याची माहिती मिळू शकेल. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष फॉर्मही जारी करण्यात आला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेतून नाव वगळण्यात आलेल्या मतदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच निवडणूक आयोगाच्या या नव्या आदेशामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुष्काळात पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवून शेतकऱ्यांच्या सिंचनालाही आधार देऊ — पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

MPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर ; तब्बल १६७१७ पदांसाठी महाभरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

MPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर ; तब्बल १६७१७ पदांसाठी महाभरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

November 7, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

नंदूरबारमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी; स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप-शिंदेसेना आमनेसामने

November 7, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सलग 5 दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार

November 7, 2026
गेल्या १२ वर्षांत देशाचं मोठं नुकसान झालं; सोनिया गांधींचा भाजप सरकारवर गंभीर आरोप

गेल्या १२ वर्षांत देशाचं मोठं नुकसान झालं; सोनिया गांधींचा भाजप सरकारवर गंभीर आरोप

November 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page