Saturday, October 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

काँग्रेसने पत्ते उघडले! विधानपरिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 3, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, काँग्रेसने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती पोहरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी आणि ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदानानंतर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

नागपुरातून अभिजीत वंजारींना पुन्हा संधी

नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे वंजारी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर

पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे.

अमरावतीत अदिती पोहरे यांना उमेदवारी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती पोहरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पोहरे यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यानंतर पक्षाने त्यांचे नाव जाहीर केले आहे.

दरम्यान, पाचही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाली असून विविध पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेसने तीन मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केल्यानंतर आता इतर पक्षांच्या उमेदवारांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या तब्बल 3,500 जागांसाठी भरती

Next Post

नंदुरबारसह जळगावात ऑक्टोबर हिटचा तडाखा; उकाड्याने नागरिक हैराण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

नंदुरबारसह जळगावात ऑक्टोबर हिटचा तडाखा; उकाड्याने नागरिक हैराण

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

October 3, 2026
‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन

‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन

October 3, 2026
महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला? कुणाला कोणती जागा मिळणार?

महायुतीमधील विधानपरिषद जागावाटपाचा तिढा सुटला!

October 3, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

देशात इंधनाचा भडका! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

October 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page