Monday, September 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विसर्जन मिरवणुकीचा हट्ट, वडिलांचा नकार अन् घडले दुर्दैव; चोपडा तालुक्यात हळहळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

चोपडा । गणपती विसर्जन मिरवणुकीला जाण्यास वडिलांनी नकार दिल्याने नाराज झालेल्या १२ वर्षीय शाळकरी मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना चोपडा तालुक्यातील घुमावल येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घुमावल येथील ६ वीच्या वर्गात शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलाने गणपती विसर्जन मिरवणुकीला जाण्यासाठी वडिलांकडे आग्रह केला होता. मात्र, वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास नकार दिला. त्यानंतर मुलगा नाराज झाला.

काही वेळाने त्याने घरातील तिसऱ्या मजल्यावर जाऊन आत्महानीचे पाऊल उचलले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मदत केली. मात्र, या घटनेत मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित मुलगा मोबाईलवर सातत्याने ‘रील्स’ पाहत असल्याची प्राथमिक माहिती पालकांनी पोलिसांना दिली आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ४८/२०२६ करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे घुमावल परिसरात शोककळा पसरली असून, अल्पवयीन मुलांच्या मोबाईल वापरासह त्यांच्या भावनिक अवस्थेकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

Next Post

मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर

मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

एकीकडे दुष्काळाचे सावट अन् जलकुंभ ओव्हरफ्लो! जळगावात लाखो लिटर पाण्याची नासाडी

एकीकडे दुष्काळाचे सावट अन् जलकुंभ ओव्हरफ्लो! जळगावात लाखो लिटर पाण्याची नासाडी

September 21, 2026
शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर

मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

September 21, 2026
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

विसर्जन मिरवणुकीचा हट्ट, वडिलांचा नकार अन् घडले दुर्दैव; चोपडा तालुक्यात हळहळ

September 21, 2026
ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

ममता बॅनर्जींचा काँग्रेसला पाठिंबा, अन् लगेचच उमेदवार अटकेत; नंदीग्राममध्ये राजकीय खळबळ

September 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page