Saturday, September 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उद्धव ठाकरेंचं गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवर भाष्य..; गिरीश महाजन म्हणाले,

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
उद्धव ठाकरेंचं गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवर भाष्य..; गिरीश महाजन म्हणाले,
बातमी शेअर करा..!

जळगाव । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त करत त्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.

काय म्हणाले मंत्री महाजन?

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, “एखाद्या विषयावरचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असेल तर अशा पद्धतीची भडक वक्तव्ये केली जातात. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही शंका नाही. त्यांच्या कुटुंबातील पंकजा मुंडे असतील किंवा इतर कोणी, कोणालाही शंका नाही. असे असताना मध्येच असे वक्तव्य करणे योग्य नाही,” असे महाजन यांनी म्हटले.

सध्या माध्यमांमध्ये ज्या विषयांची चर्चा सुरू आहे, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले गेले असावे, असा अंदाजही महाजन यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सध्याच्या पावसाच्या परिस्थितीवर बोलताना महाजन यांनी चिंता व्यक्त केली. अन्नधान्याचे उत्पादन कमी झाले तर बाहेरून धान्य आणता येऊ शकते; मात्र पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.“आपल्याकडे धान्याची गोदामे भरलेली आहेत. अन्नधान्य पिकले नाही तर धान्य कुठूनही आणता येईल. मात्र पाणी कुठून आणायचे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गणरायाला माझी हीच विनंती आहे की अजून वेळ गेलेली नाही; परतीचा चांगला पाऊस पडू दे,” असे साकडे गिरीश महाजन यांनी गणरायाला घातले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी, १२वीपासून पदवीधरांसाठी संधी; जळगाव जिल्ह्यात या तारखेला रोजगार मेळावा

Next Post

अमेरिकेने टॅरिफचं नवं अस्त्र काढलं; ट्रम्प यांच्या सहीनंतर भारत-चीनसमोर मोठं आव्हान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२५% टॅरिफचा फटका! ट्रम्पच्या निर्णयामुळे भारतात कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त होतील? जाणून घ्या

अमेरिकेने टॅरिफचं नवं अस्त्र काढलं; ट्रम्प यांच्या सहीनंतर भारत-चीनसमोर मोठं आव्हान

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खादी व ग्रामोद्योग महामंडळात नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जाची तारीख जाणून घ्या

खादी व ग्रामोद्योग महामंडळात नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जाची तारीख जाणून घ्या

September 19, 2026
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

जळगाव रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे १२ गाड्या रद्द, या एक्स्प्रेस धावणार उशिराने

September 19, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; संचालकपदावरून थेट अपात्र

September 19, 2026
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् दुष्काळी बैठकीत मंत्र्यांच्या ताटात काजू-बदामाचा खुराक…

September 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page