Thursday, September 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वैद्यकीय वस्तूंच्या दरात तब्बल २८४१% फरक; तुकाराम मुंढेंच्या पोस्टने खळबळ, अशी होतेय रुग्णांची लूट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 16, 2026
in महाराष्ट्र
0
IAS तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना दिले याबाबतचे निर्देश, अधिकाऱ्यांचीही उडाली झोप
बातमी शेअर करा..!

मुंबई । रुग्णालयात उपचार घेताना औषधांसोबतच विविध वैद्यकीय उपकरणे आणि सर्जिकल वस्तूंचा खर्चही रुग्णांच्या बिलात जोडला जातो. मात्र, या वस्तूंची खरेदी किंमत आणि रुग्णांकडून आकारली जाणारी किंमत यामध्ये मोठी तफावत असल्याचे महाराष्ट्रातील एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये हा फरक तब्बल २,८४१ टक्क्यांपर्यंत असल्याचे ‘मिंट’ने अहवालात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या अवाजवी किमतींवर तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी केंद्रीय पातळीवर या प्रकरणाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. १० ऑगस्ट रोजी त्यांनी औषधनिर्माण विभाग आणि राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाला (NPPA) पत्र पाठवून सर्वेक्षणातील निष्कर्ष तपासण्याची तसेच आवश्यक नियामक कारवाई करण्याची विनंती केली. वैद्यकीय उपकरणांवरील व्यापारातील नफ्यावर मर्यादा घालणे किंवा काही अत्यावश्यक उपकरणांना निश्चित किंमत देखरेखीखाली आणण्यासारख्या उपायांचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सर्वेक्षणात आंतररुग्ण सेवेत वापरल्या जाणाऱ्या कॅथेटर, आयव्ही इन्फ्युजन सेट, सिरिंज, नेब्युलायझर आणि ऑक्सिजन मास्क यांसारख्या वस्तूंच्या किमतींची पाहणी करण्यात आली. खासगी रुग्णालयांनी या वस्तू कोणत्या दराने खरेदी केल्या आणि त्यानंतर त्यांची एमआरपी किंवा रुग्णांकडून आकारलेली रक्कम किती होती, याची तुलना करण्यात आली.

नेमकी कशी होतेय रुग्णांची लूट?

हॉस्पिटल्स IV सलाईन सेट अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी करतात, पण रुग्णांच्या बिलात त्याची छापलेली किंमत (MRP) थेट ३२५ रुपये लावली जाते. ६.७५ रुपयांना मिळणारी सिरिंज रुग्णांना ५७.२० रुपयांना आकारली जाते. अवघ्या २९.४१ रुपयांचे कॅथेटर रुग्णांच्या माथी ३१० रुपयांच्या MRP ने मारले जाते. ऑक्सिजन मास्क, नेब्युलायझर यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींमध्येही हजारो टक्क्यांची तफावत आढळून आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर “राजकारणाचा वास येतोय!” भाजपच्या बड्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

Next Post

उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कूचकामी? शिंदे गटाच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात थेट दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कूचकामी? शिंदे गटाच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात थेट दावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

ISRO मध्ये १०वी, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; पगार ₹१.४२ लाखांपर्यंत मिळणार

September 17, 2026
मी मुख्यमंत्री असतो तर…; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारवर हल्लाबोल

‘पुढच्या वेळी भाजप सत्ता पाहणार नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा, मराठवाड्यासाठी केली मोठी मागणी

September 17, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा! जळगावात सोनं ₹१,७५१, तर चांदी ₹३,०९० ने स्वस्त

September 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

पावसाची उघडीप अन् जळगावात उकाडा वाढला; पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाचा अंदाज

September 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page