Thursday, September 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने फेक अकाउंट; चेन्नई पोलिसांचा नशिराबादेत छापा!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने फेक अकाउंट; चेन्नई पोलिसांचा नशिराबादेत छापा!
बातमी शेअर करा..!

जळगाव । तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाचा गैरवापर करून सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी आता जळगाव जिल्ह्यात पोहोचली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चेन्नई पश्चिम विभागातील सायबर गुन्हे पोलिसांचे पथक आज मंगळवारी नशिराबाद येथे दाखल झाले असून पथकाने होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आलीय.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नावाने किंवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा संशय चेन्नई सायबर पोलिसांना आहे. या अकाउंटवरून एआयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल फोटो तसेच विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. संबंधित अकाउंट नेमके कोणी तयार केले, त्याचे संचालन कोण करत होते आणि ही डिजिटल सामग्री कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी तमिळनाडूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांकडून सोशल मीडिया अकाउंटचे आयपी लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील तसेच वापरण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांची माहिती तपासली जात आहे. अकाउंट कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणाद्वारे हाताळण्यात आले, त्यावरून किती सामग्री प्रसारित करण्यात आली, याचाही तांत्रिक तपास सुरू आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे प्रकरणातील संशयितांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख याचा या प्रकरणातील नेमका सहभाग अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्याने बनावट अकाउंट तयार केले होते का, त्याचे संचालन केले होते का किंवा डिजिटल सामग्रीच्या प्रसारणात त्याची भूमिका होती का, याबाबत सायबर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. चेन्नईतील सायबर पोलिसांचे पथक थेट नशिराबादमध्ये दाखल झाल्याने या प्रकरणाची स्थानिक पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे.

बनावट अकाउंटच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली सामग्री कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आली, त्यामागे एक व्यक्ती आहे की आणखी काही जणांचा सहभाग आहे, याचा उलगडा तपासातून होण्याची शक्यता आहे. संशयिताला जळगाव न्यायालयात हजर करून ताबा मिळविण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता पुढील तपासात कोणते पुरावे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सोनं-चांदीच्या घसरणीला ब्रेक; जळगावच्या सुवर्ण बाजारात पुन्हा मोठी दरवाढ

Next Post

जामनेरमध्ये एसीबीची कारवाई; २०० रुपयांची लाच स्वीकारताना कर्मचारी ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जामनेरमध्ये एसीबीची कारवाई; २०० रुपयांची लाच स्वीकारताना कर्मचारी ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

यावल कृषी कार्यालयावर काळाचा घाला; आठवडाभरात दोन कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

September 10, 2026
.. नाहीतर पुढचा मुख्यमंत्री मीच’ : रामदास आठवले यांचे सर्वात मोठे विधान

आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, पण..; रामदास आठवलेंचे आरक्षणाबाबत मोठं विधान

September 10, 2026
भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

September 10, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

दहावी-ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४,४७१ पदांची भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड

September 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page