Wednesday, September 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तुरीच्या शेतात गांजाची लागवड; अडावद पोलिसांची धडक कारवाई, १७५ झाडे जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
तुरीच्या शेतात गांजाची लागवड; अडावद पोलिसांची धडक कारवाई, १७५ झाडे जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । चोपडा तालुक्यातील देवझिरी गाव परिसरात तुरीच्या पिकाचा आडोसा घेत गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अडावद पोलिसांनी शेतशिवारात छापा टाकत गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली. या कारवाईनंतर देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देवझिरी गावालगतच्या शेतात तुरीचे पीक घेण्यात आले होते. मात्र, या पिकामध्ये गांजाची झाडेही लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी तुरीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळून आली.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत गांजाची १७५ झाडे ताब्यात घेतली. या कारवाईत देवसिंह बरेला याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या शेतशिवारात ही लागवड आढळून आली ते ठिकाण मध्य प्रदेशच्या सीमेच्या जवळ आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांचे वजन आणि बाजारमूल्य निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच गांजाची लागवड किती क्षेत्रावर करण्यात आली होती, हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, या सर्व बाबींचा तपास अडावद पोलिसांकडून केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निकालाला विलंब होत असेल तर..; उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी मागणी!

Next Post

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा मोठा दणका; एकाच दिवशी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावातील दोन सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई

जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा मोठा दणका; एकाच दिवशी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

निवडणुका लांबणीवर, पण गावांचा कारभार थांबणार नाही! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत सरकारचा मोठा निर्णय

September 9, 2026
पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

पुतण्याच्या लग्नात डीजेच्या तालावर नाचले; आता मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितला भयंकर अनुभव

September 9, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! रब्बी ज्वारी, हरभरा, मसूरसाठी मिळणार अनुदान

September 9, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

खेळाडूंपासून ते आरोग्यापर्यंत..; राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे ७ महत्त्वाचे निर्णय

September 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page