Friday, September 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 4, 2026
in महाराष्ट्र
0
नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर
बातमी शेअर करा..!

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या एका मुलासह दोन जुळ्या मुलींना घेऊन उपळी बुरुजावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीवर धाराशिव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, आता या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मृत्यूपूर्वी अश्विनी पौळ यांनी आपल्या मुलांसोबत नळदुर्ग किल्ल्याच्या दरवाजाजवळ केक कापल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांनी मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एफआयआरमधून अश्विनी पौळ यांच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. अश्विनी यांचे पती मनोहर अंकुश पौळ, सासू कालिंदा पौळ, सासरे अंकुश पौळ आणि पतीची आत्या विमलाबाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप अश्विनी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे. या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी आपल्या जिद्दीवर सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलात नोकरी मिळवली होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नोकरीसाठी मुंबईत गेल्यानंतर अश्विनी यांनी आपल्या एका मुलीला माहेरी ठेवले होते. त्या दुसरी मुलगी, मुलगा आणि पतीसोबत मुंबईत राहत होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या पतीकडून अश्विनी यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

“तू एवढा वेळ बाहेर राहत जाऊ नकोस, नोकरीच्या नावाखाली कुठे जातेस?” अशा शब्दांत पतीकडून सातत्याने संशय व्यक्त केला जात असल्याचे अश्विनी यांनी फोनवरून माहेरच्या कुटुंबीयांना सांगितले होते, असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

सासरच्या मंडळींकडून होणारा कथित छळ, पतीकडून घेतला जाणारा संशय आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे अश्विनी त्रस्त असल्याचे त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासली जात आहे. या तपासातून अश्विनी पौळ यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमकी कारणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाच्या दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिंदेसेनेत

Next Post

भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

ठिबक व तुषार सिंचन संचाच्या कार्यक्षम वापराबद्दल हिवरखेडा बु. ग्रामपंचायतीचा दिल्लीत गौरव

भागपूर उपसा सिंचन योजनेला वेग ! जामनेर-पाचोरा तालुक्यातील १,३९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार!

September 4, 2026
भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त; दोन जिवंत काडतुसांसह ३२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर

नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू आईने तीन मुलांसह घेतली उडी; तपासात धक्कादायक बाबी समोर

September 4, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाच्या दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिंदेसेनेत

जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’चा दणका; शरद पवार गटाच्या दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक शिंदेसेनेत

September 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page