Friday, August 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला जळगावातून अटक; पिस्तूल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला जळगावातून अटक; पिस्तूल जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करणाऱ्या कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला पोलिसांनी काही तासांतच जळगावातून अटक केली. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

२७ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास डांभुर्णी गावातील चौकात गोळीबार झाल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता किनगाव रोडवरील एका दुकानाजवळ गोळीबाराची रिकामी पुंगळी आढळली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील पुरावेही संकलित केले.

गोळीबारानंतर आरोपी जळगावच्या दिशेने गेल्याचे समोर आल्यानंतर यावल पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त शोधमोहीम राबवली. रात्री सुमारे १ वाजता कालंका माता मंदिर परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत डांभुर्णीतील काही तरुणांसोबत झालेल्या वादातून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल कोळन्हावी शिवारातील आदर्श हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तेथून शस्त्र व जिवंत काडतूस जप्त केले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास यावल पोलिसांकडून सुरू आहे. घटनेनंतर परिसरात शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार? मोदींच्या बैठकीच्या चर्चेने खळबळ

Next Post

केंद्र सरकारचा एक निर्णय अन् सोनं होणार थेट ₹१४ हजारांनी स्वस्त? सराफा बाजारात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

केंद्र सरकारचा एक निर्णय अन् सोनं होणार थेट ₹१४ हजारांनी स्वस्त? सराफा बाजारात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मक्याच्या शेताआड गांजाची शेती; पोलिसांचा छापा, ९३.५० लाखांचा गांजा जप्त

मक्याच्या शेताआड गांजाची शेती; पोलिसांचा छापा, ९३.५० लाखांचा गांजा जप्त

August 28, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

केंद्र सरकारचा एक निर्णय अन् सोनं होणार थेट ₹१४ हजारांनी स्वस्त? सराफा बाजारात खळबळ

August 28, 2026
डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला जळगावातून अटक; पिस्तूल जप्त

डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला जळगावातून अटक; पिस्तूल जप्त

August 28, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार? मोदींच्या बैठकीच्या चर्चेने खळबळ

August 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page