Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव : छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे निघालेल्या एसटी बसचा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात आज सकाळी थरारक अपघात झाला. घाटातून बस जात असताना अचानक स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणांतच बस रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्याकडे गेली आणि कठड्याला अडकून थांबली.

बस दरीच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. अपघाताच्या वेळी बसमध्ये ५९ प्रवासी होते. बस कठड्याला अडकल्यानंतर काही प्रवाशांनी घाबरून खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस सुरक्षितपणे थांबल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेत चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबवत बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. काही वेळापूर्वी मृत्यूच्या छायेत गेलेला हा प्रसंग सुखरूप संपल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, या घटनेमुळे एसटी बसच्या तांत्रिक तपासणी आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी बसची स्टेअरिंग यंत्रणा तपासण्यात आली होती का, तसेच स्टेअरिंग रॉड अचानक जॅम होऊन तुटण्यामागे नेमके कारण काय, याचा तपास होणे गरजेचे आहे. सुदैवाने संरक्षक कठड्यामुळे बस दरीत कोसळली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

Next Post

अमरावतीत नवजात शिशु कक्षाला भीषण आग; तीन बाळांचा होरपळून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अमरावतीत नवजात शिशु कक्षाला भीषण आग; तीन बाळांचा होरपळून मृत्यू

अमरावतीत नवजात शिशु कक्षाला भीषण आग; तीन बाळांचा होरपळून मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळमध्ये खळबळ ! वॉटर पार्कजवळ २१ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

भुसावळमध्ये खळबळ ! वॉटर पार्कजवळ २१ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

October 8, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

पुणे जाणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या! झेलम एक्स्प्रेससह ३ गाड्याच्या मार्गात मोठा बदल

October 8, 2026
ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ साहित्यिक डी. बी. जगत्पुरिया यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर

October 8, 2026
पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

पृथ्वीराज सैंदाणे यांना ‘निसर्गोपचार गौरव’ पुरस्कार

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page