Thursday, August 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात ८ इंटर्नशिपच्या संधी; इतके विद्यावेतन मिळणार? दहावी पास उमेदवारांनाही संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 20, 2026
in जळगाव जिल्हा, नोकरी
0
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध
बातमी शेअर करा..!

जळगाव : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये ८ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधीचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप दिली जाणार असून, दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर ६ हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे.

दहावी पासपासून पदवीधरांना संधी

जळगाव जिल्ह्यात चोला मंडलम, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि बजाज इन्शुरन्स लिमिटेड यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवार पात्र आहेत.

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट देता येईल. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतील या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

Next Post

सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबाबत तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबाबत तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा

सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबाबत तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
प्रतिमा काटदरे यांचे निधन

प्रतिमा काटदरे यांचे निधन

August 20, 2026
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

धनुष्यबाण गोठला तर काय होणार? प्रकाश आंबेडकरांचा दावा चर्चेत, वाचा काय म्हणाले?

August 20, 2026
सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबाबत तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा

सुट्ट्या खाद्यतेल विक्रीबाबत तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा

August 20, 2026
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

जळगाव जिल्ह्यात ८ इंटर्नशिपच्या संधी; इतके विद्यावेतन मिळणार? दहावी पास उमेदवारांनाही संधी

August 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page