Thursday, August 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

१६ वर्षीय मुलीचा बालविवाह; प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार उघड, चौघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 20, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालविवाहानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली आणि तिने धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये ६ ऑगस्ट २०२६ रोजी नवजात बालकाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कासोदा पोलिसांनी पती, सासरे, सासू आणि मुलीच्या वडिलांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव येथील १६ वर्षीय मुलीचा तिचे वय अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही २० जून २०२५ रोजी कमलाकर रमेश भील (गायकवाड) याच्यासोबत विवाह लावून देण्यात आला. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे कायद्याने गुन्हा असतानाही हा विवाह करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

विवाहानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये तिची प्रसूती झाली. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान तिचे वय आणि विवाहाची माहिती समोर आली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली.

चौघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शारदा गोकुळ भावसार यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात कमलाकर रमेश भील (गायकवाड) – पती, दिलीप देवचंद गोकुळ – मुलीचे वडील, रमेश कौतिक भील – सासरे आणि नबाबाई भील – सासू यांना आरोपी करण्यात आले आहे. कासोदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवतचारही आरोपींना अटक केली. सध्या चौघांची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) मध्ये मोठी भरती; काय आहेत पात्रता?

Next Post

शिवसेना पक्ष-चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तिवाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

शिवसेना पक्ष-चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तिवाद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांना मातृशोक

August 20, 2026
आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा

आधी चोरी करताना पकडले, नंतर प्राचार्यांची हत्या; दहावीच्या विद्यार्थ्यांचा धक्कादायक कारनामा

August 20, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

शिवसेना पक्ष-चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तिवाद

August 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

१६ वर्षीय मुलीचा बालविवाह; प्रसूतीनंतर धक्कादायक प्रकार उघड, चौघांना अटक

August 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page