Friday, October 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खातील’ ! जळगावात व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय फटकेबाजी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्हा दूध संघातील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत जोरदार फटकेबाजी करत राजकीय टोलेबाजी केली. व्यासपीठावर भाजपचे आमदार तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण उपस्थित असताना गुलाबराव पाटील यांनी दूध संघ, सहकार आणि साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरून चव्हाणांना मिश्कील टोले लगावले. त्यांच्या काही वक्तव्यांमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

जळगाव जिल्हा दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री स्व. जे. टी. महाजन यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गुलाबराव पाटील बोलत होते. जे. टी. महाजन हे उच्चशिक्षित, साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची नाळ शेतीशी जोडलेली असल्याने त्यांनी साखर कारखाना आणि सहकारी संस्थांचे मोठे जाळे उभे केले, असे पाटील यांनी सांगितले.

दूध संघाची तिजोरी आणि कारभाराचा संदर्भ देत गुलाबराव पाटील यांनी मंगेश चव्हाण यांना उद्देशून मिश्कील टोला लगावला. “जिल्हा दूध संघाच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत. दूध संघ चांगला चालवा, कार्यक्रम केला तर कार्यक्रम होतील,” अशा शब्दांत त्यांनी चव्हाणांना सुनावले. सहकार क्षेत्रातील साखर कारखाने अडचणीत येत असताना खासगी कारखाने मात्र सुरू राहतात, यावरही पाटील यांनी भाष्य केले. “सहकार विभागाचे साखर कारखाने बंद पडतात आणि खासगी कारखाने चालतात. मंगेश दादांचा खासगी कारखाना कसा चालत होता?” असा सवाल करत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

तुकाराम मुंढेंचे कौतुक

दूध संघाच्या कामकाजात अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी आल्याने दूध संकलन वाढल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. “आपलं दूध संघात येणारं दूध वाढलं, पनीर कुठेच मिळत नाही,” असे म्हणत त्यांनी दूध संघाच्या कामकाजातील सुधारणा आणि तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

यावेळी गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाने विशेष चर्चा रंगली. “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील,” असे ते म्हणाले. आपल्या मिश्कील शैलीत त्यांनी पुढे, “माझ्या तोंडातून काहीही निघतं आणि बोललं जातं. मग हे टीव्हीवाले काहीही दाखवतात. त्यामुळे आता मी सांभाळून बोलतो,” असेही सांगितले.मात्र, त्याआधीच केलेल्या या विधानामुळे सभागृहात हशा आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपी ताब्यात

Next Post

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ ! ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ !  ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ३/२५’ ! ७ गावठी कट्टे, ११ जिवंत राऊंडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page