Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

टोल नाक्यांवर आजपासून नवे दर लागू;जाणून घ्या काय आहेत नवीन दर?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?
बातमी शेअर करा..!

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद आणि सबगव्हाण या दोन्ही टोल प्लाझावर १२ ऑगस्टपासून नवीन सुधारित दर लागू करण्याची घोषणा केली आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या सूचनांनुसार एकेरी, परतीचा प्रवास आणि स्थानिक पाससाठी वाहनांच्या श्रेणीनुसार हे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत.

सबगव्हाण टोल नाका (तरसोद-फागणे महामार्ग ५३):

सबगव्हाण टोलवरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना (कार, जीप) एकेरी प्रवासासाठी १७० रुपये तर परतीच्या प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागतील. हलकी व्यावसायिक वाहने (२७० रु. एकेरी / ४०५ रु. परती), बस आणि दोन धुरी ट्रक (५६५ रु. एकेरी / ८५० रु. परती), तर ३ ते ६ धुरी अवजड वाहनांसाठी ६२० रुपयांपासून ८९० रुपयांपर्यंत एकेरी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सात किंवा त्याहून अधिक धुरी असलेल्या अत्यंत अवजड वाहनांना एकेरी प्रवासासाठी १०८५ रुपये तर परतीसाठी १६२५ रुपये शुल्क लागू असेल.

नशिराबाद टोल नाका (तरसोद-चिखली महामार्ग):

नशिराबाद टोलवर कार आणि जीपसाठी एकेरी प्रवास ११५ रुपये आणि परतीचा प्रवास १७० रुपये राहील. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी १८५ रुपये एकेरी तर २८० रुपये परतीचा दर आहे. दोन धुरी बस व ट्रकसाठी ३९० रुपये एकेरी आणि ५८० रुपये परतीचा प्रवास असा दर निश्चित झाला आहे. याशिवाय ३ ते ६ धुरी वाहनांसाठी ४२५ ते ६१० रुपये आणि सात धुरीपेक्षा मोठ्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी ७४० रुपये मोजावे लागतील.

स्थानिक वाहनधारकांना विशेष दिलासा:

सबगव्हाण आणि नशिराबाद टोलनाक्यांच्या २० किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या गैर-व्यावसायिक वाहनांसाठी एनएचएआयने ३६० रुपयांच्या मासिक पासची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कुंभमेळा कामांच्या बनावट टेंडरप्रकरणी जामनेरच्या दोघांना अटक

Next Post

महाराष्ट्रातील परीक्षा पद्धतीत मोठे बदल; उच्चस्तरीय समिती गठीत, काय आहेत वाचा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

महाराष्ट्रातील परीक्षा पद्धतीत मोठे बदल; उच्चस्तरीय समिती गठीत, काय आहेत वाचा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृह प्रवेशासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
..तर वरिष्ठ नेत्यांना विचारा अन् मगच बोला ; रोहिणी खडसे चित्रा वाघांवर बरसल्या

पुण्यातील MPSC आंदोलनावरून पेटले राजकारण; रोहिणी खडसे आणि चित्र वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध

October 7, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा तेजी; आज मोठी वाढ, जळगावात १० ग्रॅमचा भाव काय?

October 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page