नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने विविध तांत्रिक पदांसाठी 154 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2026 आहे.
भरतीचा तपशील
प्रोसेस टेक्निशियन (केमिकल) – 60 जागा
प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल) – 64 जागा
टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल) – 13 जागा
टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) – 17 जागा
एकूण पदसंख्या: 154
शैक्षणिक पात्रता
संबंधित शाखेतील डिप्लोमा (केमिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग).
किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
Gen/OBC/EWS: किमान 60% गुण.
SC/ST/PWD: किमान 50% गुण.
वयोमर्यादा
1 जुलै 2026 रोजी 18 ते 25 वर्षे.
SC/ST: 5 वर्षे सूट.
OBC: 3 वर्षे सूट.
नोकरीचे ठिकाण
मुंबई, कोची
अर्ज शुल्क
Gen/OBC/EWS: ₹590
SC/ST/PWD: शुल्क नाही.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महत्त्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2026
पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














Discussion about this post