Friday, July 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 31, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग
बातमी शेअर करा..!

जळगाव ।  जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जी.एन. टेलर्स आणि अण्णा पंचर या दुकानांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत असून आग इतर दुकानांमध्ये पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे आणि जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत आवश्यक सूचना दिल्या.

या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अग्निशमन विभाग व संबंधित यंत्रणांच्या पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यावर मंत्री गिरीश महाजनांनी लक्ष घालावे, अन्यथा..; मंत्री छगन भुजबळांचा संताप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

जळगावच्या तांबापुरा परिसरातील दोन दुकानांना भीषण आग

July 31, 2026
यावर मंत्री गिरीश महाजनांनी लक्ष घालावे, अन्यथा..; मंत्री छगन भुजबळांचा संताप

यावर मंत्री गिरीश महाजनांनी लक्ष घालावे, अन्यथा..; मंत्री छगन भुजबळांचा संताप

July 31, 2026
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

भाजपला जबर झटका! धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

July 31, 2026
अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

July 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page