Thursday, September 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तू भाजपात ये नाही तर…; अभिजीत दीपकेंचा जीवे मारण्याच्या धमकीचा गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 30, 2026
in महाराष्ट्र
0
‘नीट’ पेपरफुटीवरून केंद्र सरकारविरोधात अभिजित दीपकेंनी फुंकले रणशिंग
बातमी शेअर करा..!

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. तसेच भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

अभिजीत दीपके म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना अनेकदा ऑफर देण्यात आल्या. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मला भाजपमध्ये जायचे असते तर मी यापूर्वीच गेलो असतो. आंदोलन मागे घ्या, अन्यथा गोळ्या घालू, अशा प्रकारच्या धमक्या मला आणि माझ्या कुटुंबीयांनाही देण्यात आल्या,” असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केली. “एका ३० वर्षांच्या तरुणाला धमक्या देणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये विरोधी मत मांडणाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न होऊ नये,” असे ते म्हणाले.

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दीपके यांनी व्यक्तिपूजेवरही टीका केली. “एखाद्या व्यक्तीला संविधान आणि देशापेक्षा मोठे मानण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि इतर मूलभूत प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी व्यक्तीभोवतीच राजकारण फिरत आहे,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केलेल्या या आरोपांवर भाजपकडून किंवा संबंधित नेत्यांकडून वृत्त लिहिपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यांच्या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमळनेरमध्ये पोलिसांचे भल्यापहाटे कोम्बिंग ऑपरेशन; गावठी बंदूकसह तलवार जप्त, ११३ सराईतांची तपासणी

Next Post

रक्षा खडसेंचं मंत्रिपद काढा…’; भाजप नेत्यांमधील कथित संभाषणाने खळबळ, नाथाभाऊंनाही शिवीगाळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रक्षा खडसेंच सूचक वक्तव्य ; म्हणाले..

रक्षा खडसेंचं मंत्रिपद काढा...'; भाजप नेत्यांमधील कथित संभाषणाने खळबळ, नाथाभाऊंनाही शिवीगाळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता शेतकरी बॉम्बही पिकवायला लागला का? मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर रोहित पवारांचा घणाघात

आता शेतकरी बॉम्बही पिकवायला लागला का? मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर रोहित पवारांचा घणाघात

September 24, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जळगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जळगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

September 24, 2026
कुलगुरूंच्या उदासीनतेमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे पत्रकारिता केंद्राचे काम रखडले

कुलगुरूंच्या अशैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

September 24, 2026
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page