Tuesday, July 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 28, 2026
in राष्ट्रीय, महाराष्ट्र, शैक्षणिक
0
‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली
बातमी शेअर करा..!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनावरून विरोधकांवर टीका केल्यानंतर आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आजच्या पिढीतील काही हिंदू तरुणींविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तिच्या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगना रनौतने स्वतंत्र महिलांविषयी आपले मत मांडताना लिहिले की, “खऱ्या अर्थाने स्वतंत्र महिला स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आयुष्य घडवतात. त्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या आधारावर जगत नाहीत.”

यानंतर तिने आजच्या पिढीतील काही तरुणींवर टीका करत त्यांना “जनरेशन गटार” असे संबोधले. कंगनाने असा दावा केला की, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव स्वीकारलेल्या काही भारतीय तरुणी शिक्षण, व्यक्तिमत्त्व आणि जबाबदारी या बाबतीत कमी पडतात. तसेच अशा तरुणी स्वतःला स्वतंत्र समजत असल्या तरी त्यांचे वर्तन समाजासाठी आदर्श नसल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

कंगनाने पुढे असेही नमूद केले की, अनेक तरुणी स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसतानाही पालकांच्या कमाईवर जगतात आणि स्वतःला स्वतंत्र समजतात. जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय खरे स्वातंत्र्य मिळत नाही, असे मतही तिने व्यक्त केले.

दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या विधानावर टीका करत ते महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले. एका युजरने, “बहुतेक लोक या मताशी सहमत होणार नाहीत,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “ज्या गोष्टींसाठी ती आज इतरांवर टीका करत आहे, त्याच गोष्टी तिच्या आयुष्यातही घडल्या आहेत,” असे म्हटले. आणखी एका नेटकऱ्याने, “तिने स्वतःचा भूतकाळ विसरला आहे का?” असा सवाल उपस्थित केला. काहींनी “तू देखील हेच करून शिकली आहेस,” असा टोला लगावत कंगनावर निशाणा साधला.

कंगनाच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर मतमतांतरे निर्माण झाली असून, तिच्या वक्तव्यावर समर्थक आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 8 महत्वाचे निर्णय

Next Post

“शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण…” मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

"शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण..." मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वाळू तस्करांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासन ऍक्शनमध्ये ; अनेक ट्रॅक्टर्स व डंपर्स केले जप्त

वाळूमाफियांमध्ये खळबळ! जळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष मोहिमेत ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 28, 2026
सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

“शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण…” मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद!

July 28, 2026
‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

‘जनरेशन गटार’ म्हणत हिंदू तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

July 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page