Monday, July 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, मोठी खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2026
in राष्ट्रीय, क्राईम
0
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..
बातमी शेअर करा..!

देशभरात पेपर लीक प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच पंजाबमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. संगरूर जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कार्यालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बिअरच्या बाटलीचा वापर करून पेट्रोल बॉम्ब तयार केला आणि तो भाजप कार्यालयावर फेकला. बॉम्ब कार्यालयाच्या भिंतीवर आदळून फुटल्याने आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

घटनेनंतर पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे. संगरूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) दविंदर अत्री यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजप कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही गेल्या महिन्यात एका भाजप नेत्याच्या दवाखान्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच प्रकारचा हल्ला झाल्याने पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल येथे विविध पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..

भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, मोठी खळबळ

July 27, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल येथे विविध पदांसाठी भरती

July 27, 2026
चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

July 27, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या भूमिकेने खळबळ; सरकारची वाढली धाकधूक!

कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या भूमिकेने खळबळ; सरकारची वाढली धाकधूक!

July 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page