Friday, July 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2026
in राष्ट्रीय
0
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”; अभिजीत दिपकेंनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी केलं आवाहन…
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी (CJP) यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी शुक्रवारी पार पडली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी सुमारे दोन तास चर्चा केली. या बैठकीत सीजेपीने मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही.

सीजेपीच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांचा समावेश होता. बैठकीत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबरच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि आत्महत्या केलेल्या नीट उमेदवारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

दोन मागण्या मान्य, राजीनाम्यावर उद्यापर्यंतची मुदत

बैठकीनंतर आशुतोष रांका यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे या दोन मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य केल्या आहेत. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा अवधी मागितला आहे. यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या भवितव्याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले असून, उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘उद्या पुन्हा चर्चा होणार’

बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, सीजेपीने तीन प्रमुख मागण्या आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी पाच सूचना मांडल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर सरकार गंभीरपणे विचार करणार असून, उद्या दुपारी पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय कळवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलन कायम राहणार

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका सीजेपीने पुन्हा स्पष्ट केली आहे. त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील पुढील चर्चेकडे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा; ‘महा-उपलब्धी’ ॲप मध्ये मिळणार सर्व सुविधा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा; ‘महा-उपलब्धी’ ॲप मध्ये मिळणार सर्व सुविधा

पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा; 'महा-उपलब्धी' ॲप मध्ये मिळणार सर्व सुविधा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“तुमच्या हातात सत्ता, लाठ्या आणि बंदुका असतील, पण..” उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

July 24, 2026
पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा; ‘महा-उपलब्धी’ ॲप मध्ये मिळणार सर्व सुविधा

पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा; ‘महा-उपलब्धी’ ॲप मध्ये मिळणार सर्व सुविधा

July 24, 2026
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”; अभिजीत दिपकेंनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी केलं आवाहन…

सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

July 24, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page