Thursday, September 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 23, 2026
in नोकरी
0
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी
बातमी शेअर करा..!

मुंबई : पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने सहाय्यक (Assistant) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत देशभरातील ५०० रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक उमेदवार ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ही भरती राज्यनिहाय होणार असून उमेदवाराला फक्त एका राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५७ पदांसाठी भरती होणार आहे. याशिवाय तामिळनाडू (४९), पश्चिम बंगाल (४६), राजस्थान (३६), केरळ (३५), गुजरात (३४), उत्तर प्रदेश (२४), दिल्ली (२०) आणि बिहार (१२) येथेही रिक्त जागा आहेत.

कोण करू शकतो अर्ज?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेली असावी. १ जुलै २०२६ पर्यंत पदवी पूर्ण झाल्याचा पुरावा आवश्यक आहे.

तसेच, उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहे, त्या राज्याची प्रादेशिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. अंतिम निवडीपूर्वी यासाठी भाषा चाचणी घेतली जाणार आहे.

वयोमर्यादा
किमान वय: २१ वर्षे
कमाल वय: ३० वर्षे (१ जुलै २०२६ रोजीच्या स्थितीनुसार)

अर्जदाराची जन्मतारीख २ जुलै १९९६ पूर्वीची किंवा १ जुलै २००५ नंतरची नसावी. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना नियमानुसार ३ ते १३ वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

अर्ज शुल्क
SC/ST, PwD आणि माजी सैनिक: शुल्क नाही.
इतर सर्व उमेदवार: ₹८५० अर्ज शुल्क.

इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. सरकारी विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन.. विद्यार्थ्यांना धमकी देणारा पोलीस निलंबित

Next Post

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसाचा अंदाज जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसाचा अंदाज जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

September 24, 2026
कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, काय आहे?

CJP चा सज्जड अल्टिमेटम ! मुख्य निवडणूक आयुक्तांनी 48 तासांत राजीनामा द्यावा:अन्यथा..

September 24, 2026
राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

September 24, 2026
एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

September 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page