Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा! नीट पेपरफुटीविरोधात २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 21, 2026
in महाराष्ट्र
0
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा
बातमी शेअर करा..!

मुंबई । दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीजेपीच्या (CJP) आंदोलनात पोलिसांनी दिलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. या हिंसक कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. या बंदमध्ये सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

“दिल्लीत जनरल डायर पुन्हा जिवंत झाला!”

पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार घणाघात केला. “दिल्लीत तरुण आंदोलकांवर अमानुष लाठीमार करून सरकारने दडपशाही सुरू केली आहे. दिल्लीत जणू ‘जनरल डायर’ पुन्हा जिवंत झाला आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) लोकशाही मानत नाही, त्यांचा ठोकशाहीवर विश्वास आहे. मात्र, अशा जनआंदोलनाला भलेभले डायर घाबरतात. सर्वसामान्य जनतेचा हा राग आता रस्त्यावर आलाच पाहिजे,” असे आंबेडकर म्हणाले.

NEET परीक्षेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह

NEET परीक्षा प्रक्रियेवर ताशेरे ओढताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली आणि आता घेतलेल्या फेरपरीक्षेतही अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या धोरणाविरोधात आता देशभरात जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ ते २८ जुलैदरम्यान महाआरोग्य शिबिर

Next Post

रेल्वेमध्ये ६७७७ शिकाऊ पदांसाठी मेगाभरती; विनापरीक्षा होणार थेट निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

रेल्वेमध्ये ६७७७ शिकाऊ पदांसाठी मेगाभरती; विनापरीक्षा होणार थेट निवड

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 25, 2026
निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

September 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव बसस्थानकातील चोरीचा छडा! निलंबित होमगार्ड जेरबंद

September 25, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

१२वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; १,६८८ पदांची भरती

September 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page