Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक छापा; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक छापा; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर | महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याच्या तस्करीविरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर–बऱ्हाणपूर मार्गावरील आरंभ हॉटेलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नियमित तपासणी सुरू होती. यावेळी संशयास्पद हालचाली आढळून आल्याने एमएच २८ एके ८९९९ क्रमांकाच्या इनोव्हा वाहनाची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला केसरयुक्त विमल पानमसाला आणि व्ही-बिग तंबाखू मोठ्या प्रमाणात साठवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा गुटखा, ४ लाख रुपयांची इनोव्हा कार आणि ५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण ८ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी शेख सलीम शेख इस्माईल (वय ५९, रा. गौरकशनवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहेत. दरम्यान, आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मध्य प्रदेशातील उमर्टीत जळगावसह नाशिक, धुळे पोलिसांची धडक कारवाई; १२ संशयित ताब्यात, शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त

Next Post

सोनम वांगचुक यांना दिलासा! खासगी रुग्णालयात हलवण्यास हायकोर्टाकडून परवानगी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

सोनम वांगचुक यांना दिलासा! खासगी रुग्णालयात हलवण्यास हायकोर्टाकडून परवानगी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी खचू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 25, 2026
निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

निवडणूक आयोगातील कथित मतभेद सुप्रीम कोर्टात; CEC ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका

September 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव बसस्थानकातील चोरीचा छडा! निलंबित होमगार्ड जेरबंद

September 25, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

१२वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; १,६८८ पदांची भरती

September 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page