Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ST प्रवाशांना मोठा झटका! महाराष्ट्रात एसटी बसभाड्यात तब्बल १३.५६% वाढ; आजपासून नवे दर लागू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 18, 2026
in महाराष्ट्र
0
अखेर जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु
बातमी शेअर करा..!

मुंबई । ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बसभाड्यात सरासरी १३.५६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वाढीव तिकीट दर आजपासून लागू झाले असून आता तिकीट दर ५ रुपयांच्या पटीत आकारले जाणार आहेत.

डिझेलच्या वाढत्या किमती, देखभाल खर्च आणि आर्थिक ताळमेळ साधण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मात्र, मुंबई-पुणे मार्गावरील एसी शिवनेरी आणि शिवशाही बसच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नव्या दरानुसार ६ किलोमीटरच्या प्रवासासाठीचे किमान भाडे १३ रुपयांवरून १५ रुपये करण्यात आले आहे. महामंडळाच्या नियमांनुसार मूळ भाड्यावर ५.५ टक्के प्रवासी कर वगळून ५ टक्के जीएसटी जोडला जात असून अंतिम तिकीट रक्कम ५ रुपयांच्या पटीत निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळता येतील. तसेच ‘अमृत’ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांकडूनही किमान ५ रुपये तिकीट शुल्क आकारले जाणार आहे.

वर्षभरातील दुसरी मोठी भाडेवाढ

ही गेल्या एका वर्षातील एसटीची दुसरी मोठी भाडेवाढ आहे. यापूर्वीही महामंडळाने जवळपास १५ टक्के भाडेवाढ केली होती. त्याआधी दरवर्षी साधारण ४ ते ५ टक्क्यांपर्यंतच भाडेवाढ केली जात होती.

१ ऑगस्टपासून NCMC कार्ड अनिवार्य

दरम्यान, एसटी महामंडळ १ ऑगस्टपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रणाली सुरू करणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सवलत योजनांच्या लाभार्थ्यांना प्रवासातील सवलती मिळवण्यासाठी NCMC स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य असेल. महामंडळाच्या माहितीनुसार, या योजनेसाठी ६२ लाखांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली असून ३५ लाखांपेक्षा अधिक स्मार्ट कार्ड सक्रिय करण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे तिकीट प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासोबतच सवलत व्यवस्थापनातही पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

Next Post

सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page