Saturday, July 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाऊस पडला तरी जळगाव जिल्ह्यातील टंचाई कायम; अजूनही ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावसह दहा जिल्ह्यांतील गावांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. पहिल्याच पावसानंतर जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ५१० ग्रामस्थांना टंचाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ९ जुलैपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील टंचाई पूर्णपणे संपलेली नसून अद्यापही ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक २५ टँकर एकट्या जामनेर तालुक्यात धावत आहेत.

पाऊस सुरू होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत जिल्ह्यात ३९ टँकर सुरू केले होते, तर ६५ विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. पाऊस झाल्यानंतर काही गावांमधील टंचाई दूर झाल्याने प्रशासनाने टँकर आणि विहिरींची संख्या कमी केली आहे. सद्यस्थितीत टँकरची संख्या ३९ वरून ३८ वर आली आहे. तर अधिग्रहित विहिरींची संख्या ६५ वरून ६४ वर आली आहे.

जामनेर तालुक्यात सर्वाधिक टंचाई
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ३८ टँकरपैकी सर्वाधिक टँकर जामनेर तालुक्यात (२५ टँकर) सुरू आहेत. याशिवाय अमळनेर तालुक्यात ९, पारोळा तालुक्यात ३ आणि भुसावळ तालुक्यात १ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून सध्या १ लाख ३४ हजार १०४ ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. जामनेरमध्ये २६, धरणगावमध्ये ४, एरंडोलमध्ये एक, भुसावळात २, यावल १, मुक्ताईनगर १७, बोदवड ३, पाचोरा २, चाळीसगाव ३, अमळनेर १९, पारोळा ३ व चोपडा तालुक्यातील अधिग्रहित २ विहिरी कायम आहेत.

या उपाययोजनांच्या माध्यमातून १ लाख ३४ हजार १०४ ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. काही गावांमधील टंचाई दूर झाली असून प्रशासनालाही टँकर आणि अधिग्रहित विहिरींची संख्या कमी करता आली आहे. पहिल्याच पावसानंतर तब्बल ८ हजार ५१० ग्रामस्थांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावसामुळे काही गावांतील पाणीटंचाई कमी झाली असली, तरी अनेक भागांत अद्यापही टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत आणखी गावांमधील पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक

Next Post

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, ‘हा’ नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, ‘हा’ नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, 'हा' नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धक्कादायक! चोपड्यात भेसळयुक्त दुधाची विक्री; उकळल्यानंतर दूध बनले रबरासारखं

धक्कादायक! चोपड्यात भेसळयुक्त दुधाची विक्री; उकळल्यानंतर दूध बनले रबरासारखं

July 11, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

सरकारी बँकांमध्ये ७,४६० पदांची मेगाभरती; पदवीधरांसाठी मोठी संधी

July 11, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

मराठवाड्यात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ; नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ

July 11, 2026
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, ‘हा’ नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, ‘हा’ नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

July 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page