Monday, July 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा; बडनेरा–नाशिक रोड मेमू ‘या’ तारखेपर्यंत धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
बडनेरा-नाशिकरोड अनारक्षित गाडी २८ फेब्रुवारीपर्यंत धावणार; जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा
बातमी शेअर करा..!

जळगाव । भुसावळ, जळगाव आणि नाशिक मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन बडनेरा–नाशिक रोडदरम्यान धावणाऱ्या अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वेच्या परिचालन कालावधीत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पूर्वी ही विशेष रेल्वे केवळ १५ जुलैपर्यंतच धावणार होती. सणासुदीचा काळ आणि आगामी गर्दीचा विचार करता रेल्वे प्रशासनाने या सेवेला मुदतवाढ दिली आहे. गाडी क्रमांक ०१२११/१२ बडनेरा-नाशिक रोड- बडनेरा विशेष मेमू ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत धावणार. विस्तारित कालावधीत या दोन्ही गाड्यांच्या मिळून एकूण १३४ फेऱ्या होणार आहेत. विशेष म्हणजे, या गाडीच्या वेळापत्रकात, मार्गात किंवा निर्धारित थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेत प्रवास करता येईल.

‘या’ मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा

बडनेरा–नाशिक रोड विशेष मेमू रेल्वेला गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. या मुदतवाढीमुळे अमरावती, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड या स्थानकांवरील हजारो दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका! अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले; प्रवाशांचा खोळंबा

Next Post

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना 'स्माईल' शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

नाशिककरांनो लक्ष द्या! उद्या शाळा- कॉलेजांना सुट्टी, त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी दर्शन बंद

July 6, 2026
जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

जळगावात तस्करांना दणका! जप्त केलेला ९५८ किलो गांजा पोलिसांकडून नष्ट!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026
बडनेरा-नाशिकरोड अनारक्षित गाडी २८ फेब्रुवारीपर्यंत धावणार; जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा

जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा; बडनेरा–नाशिक रोड मेमू ‘या’ तारखेपर्यंत धावणार

July 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page