Monday, June 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 22, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड सोमवारी मुंबईत घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आणि सध्या उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून या खासदारांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नव्या खासदारांचे स्वागत करत हा पक्षप्रवेश केवळ राजकीय घटना नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या शिवसैनिकांच्या एकत्रीकरणाचा भाग असल्याचे सांगितले. शिवसेना हे एक कुटुंब असून पक्षाच्या विचारांशी निष्ठा ठेवणारे लोक पुन्हा एकत्र येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिंदे यांनी २०२२ मधील शिवसेनेतील बंडाची आठवण करून देताना, त्या वेळी पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठी संघर्ष केला होता, असे सांगितले. आता सहा खासदारांच्या प्रवेशामुळे त्या लढ्याचा पुढील टप्पा सुरू झाल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, सहा खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

Next Post

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

नशिराबाद हादरले! कौटुंबिक वादातून दारुड्या पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

June 22, 2026
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

June 22, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

June 22, 2026
कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

June 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page