Tuesday, June 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय; या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 16, 2026
in महाराष्ट्र
0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फडणवीस सरकारने ६ मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग, नियोजन विभाग आणि नगरविकास विभाग या विभागांतर्गत हे निर्णय घेण्यात आले आहेत

बैठकीत नागपूर येथे ‘हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प’ उभारण्यास मंजुरी देण्यात आली. मध्य भारतातील हा पहिलाच अत्याधुनिक प्रकल्प असून कर्करोगासह विविध गंभीर आजारांचे अचूक निदान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण-२०२६’ जाहीर करण्यात आले. या धोरणाद्वारे विविध जलपुरवठा योजनांचे एकत्रीकरण करून स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.

तसेच राज्यात ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६’ लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणामुळे कृषी, उद्योग, हवाई, सागरी आणि अन्य क्षेत्रांसाठी ड्रोन व रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या संशोधन, निर्मिती आणि प्रशिक्षणाला चालना मिळणार आहे.

डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भारत नेट कार्यक्रमाच्या सुधारित अंमलबजावणीला हिरवा कंदील देण्यात आला. यासाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MDIL)’ या विशेष संस्थेची स्थापना करण्यात येणार असून ग्रामीण भागातही उच्चगती इंटरनेट सुविधा पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

याशिवाय ‘विकसित भारत – जी राम जी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आता ‘कफ सिरप’ मिळणार नाही

Next Post

महाराष्ट्रात मान्सून रखडला, ‘एल निनो’मुळे पाऊस गायब; स्कायनेटचा चिंता वाढवणारा नवा अंदाज!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

महाराष्ट्रात मान्सून रखडला, 'एल निनो'मुळे पाऊस गायब; स्कायनेटचा चिंता वाढवणारा नवा अंदाज!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

अमळनेर रेल्वे स्टेशन हादरले: आरपीएफ कार्यालयात सहाय्यक फौजदाराने झाडली स्वतःवर गोळी; प्रकृती गंभीर

June 16, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १२ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

June 16, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

महाराष्ट्रात मान्सून रखडला, ‘एल निनो’मुळे पाऊस गायब; स्कायनेटचा चिंता वाढवणारा नवा अंदाज!

June 16, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय; या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा

June 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page