Saturday, June 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कितीही रोखा, ज्याला जायचं तो जातोच; ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटलांचे ठाकरे गटाला सूचक विधान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या पुन्हा चिरफळ्या उडणार असल्याचा कयास लावला जात आहे. या संभाव्य फुटीचा धसका घेत उद्धव ठाकरेंनी तातडीने मुंबईत आपल्या खासदारांची बैठक बोलावली आहे. या सर्व घडामोडींवर जळगावात बोलताना महायुतीचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत सूचक विधान करत खळबळ उडवून दिली आहे. “ममता बॅनर्जींचे खासदार फुटलेच ना? मग कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तरी ज्याला जायचं तो जातोच!” अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाच्या भीतीवर बोट ठेवले आहे.

‘ऑपरेशन टायगर’बाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “बैठक घेणे हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे काम आहे. आमच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे असं काही सुरू नाही आणि आम्ही कोणाला ‘शिवसेनेत या’ असंही म्हणत नाही आहोत. मात्र, लोक स्वतःहून इकडून तिकडे का जात आहेत? याचा अभ्यास करण्याची गरज आहे.” पुढे बोलताना त्यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे (TMC) उदाहरण देत, जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा कोणीही कोणाला रोखू शकत नाही, असा थेट इशारा ठाकरे गटाला दिला.

संजय राऊत हे काय ‘पश्चातापाचे महामेरू’ आहेत का?

“ज्यांना आमच्यासोबत येऊन पश्चात्ताप झाला असेल, त्यांनी पुन्हा ‘मातोश्री’वर यावं,” या संजय राऊतांच्या विधानाचा गुलाबराव पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. “कोणाला पश्चाताप झालाय? संजय राऊत हे काय पश्चातापाचे महामेरू आहेत का? उलट आता राऊतांनाच पश्चाताप होतोय की काय, असे मला वाटायला लागले आहे,” असा जबरदस्त टोला त्यांनी लगावला.

जळगावमधील रेश्मा काळे यांच्या बंडखोरीबाबत बोलताना पाटील म्हणाले, “बंडखोरीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात होता. आता त्यांच्या आदेशानुसार आज महायुतीच्या बैठकीत अधिकृत घोषणा केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने मैदानात उतरलो आहोत.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचा ‘तो’ किस्सा सांगताना मंत्री महाजन खदखदून हसले; काय आहे तो किस्सा?

Next Post

विधान परिषद निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

विधान परिषद निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात 'ड्राय डे' जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

महाराष्ट्र्रात तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला

June 13, 2026
आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले.. ; गिरीश महाजनांचा आमदार रोहित पवारांवर निशाणा

रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे..; मंत्री गिरीश महाजनांचा घणाघात

June 13, 2026
गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

पशुसंवर्धन विभागाची मोठी तत्परता; जळगावात ३५ जनावरांना सामूहिक विषबाधा, पण ‘त्या’ एका फोनमुळे टळली दुर्घटना!

June 13, 2026
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

विधान परिषद निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ जाहीर

June 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page