Thursday, June 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 11, 2026
in राष्ट्रीय
0
लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद
बातमी शेअर करा..!

हरियाणाच्या हांसी जिल्ह्यातील फव्वारा चौक परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी एका जिम मालकाची भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. हल्लेखोराने अवघ्या ५ सेकंदात १० गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण गोळीबारात जिम मालकाचा जागीच मृत्यू झाला असून, या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल असे मृत जिम मालकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास फव्वारा चौकाजवळील एका दुकानापाशी कपिल हा काही तरुण-तरुणींना व्यायाम करून घेत होता. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी हल्लेखोरांनी अत्यंत जवळून कपिलवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. अवघ्या ५ सेकंदात त्याच्या पाठीत आणि डोक्यात १० गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात कपिलचा जागीच मृत्यू झाला, तर तिथे व्यायाम करत असलेली एक तरुणीही गोळी लागल्याने जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

CCTV :A horrific incident occurred early this morning near Fawwara Chowk in Hansi, Haryana. Unidentified assailants fired ten rounds at gym owner Kapil from close range, killing him on the spot. A young woman present at the scene was also injured and is undergoing treatment.… pic.twitter.com/777Aj2wq9T

— Dharm (@dhram00) June 11, 2026

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जबाबदारीचा ऑडिओ जारी
या हत्येनंतर संपूर्ण गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड हरि बॉक्सर याने एक ऑडिओ क्लिप शेअर करून या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय आणि गंभीर वळण मिळाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त केले असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

Next Post

पक्षहिताशी तडजोड नाही; गरज पडल्यास कठोर निर्णय घेईन – सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

पक्षहिताशी तडजोड नाही; गरज पडल्यास कठोर निर्णय घेईन – सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

पक्षहिताशी तडजोड नाही; गरज पडल्यास कठोर निर्णय घेईन – सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

June 11, 2026
लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

June 11, 2026
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

June 11, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! आयकर निरीक्षक पदासह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

June 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page