Wednesday, June 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAI कार्गो लॉजिस्टिक्स’मध्ये १५८ जागांसाठी मेगा भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 3, 2026
in नोकरी
0
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAI कार्गो लॉजिस्टिक्स’मध्ये १५८ जागांसाठी मेगा भरती
बातमी शेअर करा..!

संरक्षण आणि विमानतळ क्षेत्राशी संबंधित क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाची उपकंपनी असलेल्या ‘AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड’ (AAICLAS) अंतर्गत १५८ जागांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव: सिक्युरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर) –
एकूण जागा: १५८ जागा

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी. (अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांसाठी किमान ५५% गुणांची अट आहे).

वयाची अट: 01 मे 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].
अर्ज शुल्क :
सर्वसाधारण (General) आणि ओबीसी (OBC) उमेदवार: ७५०/- रुपये
SC / ST / EWS आणि महिला उमेदवार: १००/- रुपये
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ जून २०२६ आहे. मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी तातडीने AAICLAS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जळगावसह 42 शहरांसाठी प्रभारींची नियुक्ती

Next Post

तिकीट हुकल्याची खदखद पुन्हा उफाळली? गुलाबराव पाटील म्हणाले; “नसीब में होगा तो उचलकर आयेगा…”

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

तिकीट हुकल्याची खदखद पुन्हा उफाळली? गुलाबराव पाटील म्हणाले; "नसीब में होगा तो उचलकर आयेगा..."

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर; म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर; म्हणाले; ‘लहान तोंडी मोठा घास…’

June 3, 2026
मालेगावहून परतताना भीषण अपघात; चाळीसगावातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांसह पाच जण जखमी

मालेगावहून परतताना भीषण अपघात; चाळीसगावातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांसह पाच जण जखमी

June 3, 2026
१२ वीच्या निकालात मोठा घोळ! बोर्डाने घेतला ‘हा’ तातडीचा निर्णय

१२ वीच्या निकालात मोठा घोळ! बोर्डाने घेतला ‘हा’ तातडीचा निर्णय

June 3, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

विधान परिषद निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; दोन बडे नेते अ‍ॅक्शन मोडमध्ये

June 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page