Tuesday, June 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 2, 2026
in महाराष्ट्र
0
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?
बातमी शेअर करा..!

मुंबई |  राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे. या कर्जमाफीसाठी सरकारवर सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या निर्णयाची अधिकृत घोषणा आणि शासन निर्णय सध्या जारी करण्यात येणार नसला, तरी आचारसंहिता संपल्यानंतर सरकारकडून यासंदर्भातील अध्यादेश काढला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ६५ लाखांहून अधिक कर्जखात्यांचा या योजनेत समावेश होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’

सरकारने या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कर्जांना या योजनेअंतर्गत पात्रता मिळणार असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ

केवळ थकीत कर्जदारच नव्हे, तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीबाबत निर्णय होणार असल्याचे संकेत दिले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे सध्या अधिकृत घोषणा टाळण्यात आली असली तरी निर्णयाला मंजुरी मिळाल्याने राज्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मान्सूनच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे शेतीसाठी भांडवल उभे करण्यास मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Next Post

जळगाव विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली; १६ उमेदवारी अर्ज वैध, तिरंगी लढतीची चिन्हे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली; १६ उमेदवारी अर्ज वैध, तिरंगी लढतीची चिन्हे

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बारडोलीजवळ जामनेर-धुळे आगाराच्या एसटीचा भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील बस चालकासह सात जणांचा मृत्यू

बारडोलीजवळ जामनेर-धुळे आगाराच्या एसटीचा भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील बस चालकासह सात जणांचा मृत्यू

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
कापूस आयात शुल्क रद्द केल्याने रोहिणी खडसेंची सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका! म्हणाल्या..

कापूस आयात शुल्क रद्द केल्याने रोहिणी खडसेंची सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका! म्हणाल्या..

June 2, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली; १६ उमेदवारी अर्ज वैध, तिरंगी लढतीची चिन्हे

June 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page