Thursday, May 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कोरोनानंतर आता जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री? आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
कोरोनानंतर आता जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री? आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर
बातमी शेअर करा..!

आफ्रिकेतील काही देशांमध्ये थैमान घालणाऱ्या जीवघेण्या ‘इबोला’ विषाणूने आता भारताची चिंता वाढवली आहे. गुजरात मधील अहमदाबाद येथे एका ३७ वर्षीय व्यावसायिकाला इबोला सदृश लक्षणे आढळल्याने आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. या रुग्णाची गंभीर पार्श्वभूमी पाहता त्याला तातडीने विशेष आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले असून, देशातील आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर आली आहे.

संबंधित व्यावसायिक हा या महिन्याच्या सुरुवातीला आफ्रिकेतील काँगो देशातून भारतात परतला होता. भारतात आल्यानंतर सर्वात आधी तो मुंबईत आला. तिथे पाच दिवस राहिल्यानंतर त्याने सिल्व्हासा, दमण आणि २२ मे रोजी बडोदा असा प्रवास केला. २६ मे रोजी त्याला अचानक तीव्र सर्दी आणि तापाची लक्षणे जाणवू लागली. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री (प्रवास पार्श्वभूमी) तपासून डॉक्टरांनी त्याला तात्काळ अहमदाबाद येथे पुढील उपचारासाठी हलवले. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर ३ व्यक्तींनाही अहमदाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया म्हणाले, “रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच त्याला नेमका कोणता संसर्ग झाला आहे, हे स्पष्ट होईल.”

दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य विभागाने अद्याप भारतात इबोला विषाणूच्या संसर्गाच्या कोणत्याही प्रकरणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. ही केवळ प्राथमिक लक्षणे असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ७९१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला निघणार सोडत

Next Post

बापरे! धरणगावात पामोलिन तेलापासून बनवले जायचे ‘कृत्रिम दूध’; अन्न सुरक्षा विभागाच्या धाडीत रॅकेट उद्ध्वस्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बापरे! धरणगावात पामोलिन तेलापासून बनवले जायचे ‘कृत्रिम दूध’; अन्न सुरक्षा विभागाच्या धाडीत रॅकेट उद्ध्वस्त

बापरे! धरणगावात पामोलिन तेलापासून बनवले जायचे 'कृत्रिम दूध'; अन्न सुरक्षा विभागाच्या धाडीत रॅकेट उद्ध्वस्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कैद्यावर अनैसर्गिक कृत्य करून लोखंडी पट्टीने वार ; जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना

जळगाव कारागृहात जुन्या वादातून दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी! एक गंभीर जखमी

May 28, 2026
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

May 28, 2026
भुसावळ-मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखांचे १०९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत

भुसावळ-मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखांचे १०९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत

May 28, 2026
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याचा भीषण अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या

खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याचा भीषण अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या

May 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page