Tuesday, July 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाचा सर्जिकल स्ट्राईक; महापौर स्वतः मैदानात, दुकानांना मोठा दंड!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाचा सर्जिकल स्ट्राईक; महापौर स्वतः मैदानात, दुकानांना मोठा दंड!
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. याची गंभीर दखल घेत जळगाव महानगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी मध्यवर्ती बाजारपेठेत अचानक धडक कारवाई केली. विशेष म्हणजे, महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः या कारवाईचे नेतृत्व केल्याने शहरातील व्यापारी, दुकानदार आणि हातगाडी चालकांमध्ये एकच खळबळ उडाली.

महापौरांनी यापूर्वीच प्लास्टिक बंदीबाबत कठोर सूचना दिल्या होत्या. काही काळ व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केले; मात्र अलीकडे शहरात पुन्हा सर्रास प्लास्टिक वापर सुरू झाल्याच्या तक्रारी मनपाकडे येत होत्या. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट परिसरात अचानक तपासणी करण्यात आली.

महापौर दीपमाला काळे स्वतः अधिकाऱ्यांसह पायी फिरून तपासणी करत असल्याचे पाहताच अनेक दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि हातगाडी चालकांची धावपळ उडाली. काहींनी प्लास्टिक पिशव्या लपविण्याचाही प्रयत्न केला.तपासणीदरम्यान अनेक दुकानांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जागेवरच प्लास्टिक जप्त केले, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड ठोठावण्यात आला. यावेळी महापौरांनी विक्रेत्यांना “ग्राहकांना वस्तू कशात देता?” असा सवाल करत पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे, यापूर्वीही कारवाई झालेल्या काही दुकानांमध्ये पुन्हा प्लास्टिक वापर आढळून आल्याने मनपाने कठोर भूमिका घेतली. जवाहर क्लोथ स्टोअर्स आणि एच. आर. ट्रेडर्स या दुकानांवर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.“यापुढे प्रतिबंधित प्लास्टिक वापरताना आढळल्यास संबंधित दुकान थेट सील करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात हॉकर्सचा आक्रोश! कोणतीही पूर्वसूचना गाड्यासह साहित्य जप्त

Next Post

उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा! जळगावसह राज्यभरात आजपासून पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा! जळगावसह राज्यभरात आजपासून पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

CAG अहवालानंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये ; शिंदेंच्या खात्यासह ‘या’ तीन विभागांना नोटीस

July 14, 2026
गाय-म्हशींसाठी जळगाव जिल्ह्यातील राबविले जाणार ‘वंधत्व निवारण अभियान’

ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत १६ जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?

रोहित पवार नव्हे, या आमदाराच्या मागणीमुळेच दोन लाखांची कर्जमाफी ; मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

July 14, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

लाखो शेतकऱ्यांना खुशखबर! राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले ८ मोठे निर्णय

July 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page