Monday, May 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी! ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 25, 2026
in राष्ट्रीय
0
मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी! ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली: लग्नाला अवघे ५ महिने पूर्ण होत नाही तोच संशयास्पद मृत्यू झालेल्या भोपाळमधील बहुचर्चित ‘ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणा’वर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने देशातील सर्वच पालकांचे डोळे उघडणारी एक अत्यंत भावनिक आणि कठोर टिप्पणी केली. “मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी…” असे खडे बोल कोर्टाने सुनावणीदरम्यान सुनावले. ही टिप्पणी केवळ एका ट्विशा शर्मा प्रकरणापुरती मर्यादित नसून, देशातील प्रत्येक पालकांसाठी एक मोठा संदेश मानली जात आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मध्य प्रदेश सरकारची बाजू मांडण्यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टात हजर होते, तर आरोपी सासरच्या मंडळींच्या वतीने वकील सिद्धार्थ दवे यांनी बाजू मांडली.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश सरकारकडून एसजी तुषार मेहता हजर झाले होते. सुनावणी दरम्यान तुषार मेहता यांनी मृत ट्विशा शर्मा हिच्या कुटुंबीयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, त्यांनी आपल्या मुलीच्या तक्रारीवर वेळीच लक्ष देणे आवश्यक होते. पुढे तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला की, ट्विशाची सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी टीव्ही चॅनलच्या मुलाखतीदरम्यान सुनेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्या तपासाला सहकार्य करत नाहीत.

सिद्धार्थ दवे यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अंतर्गत नोंदवलेला संपूर्ण जबाब आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे आणि आरोप केले जात आहेत. ट्विशा शर्मा आणि समर्थ यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यासोबतच ट्विशा शर्माने आपल्या कुटुंबियांना समर्थ याच्याबद्दल केलेल्या तक्रारीचेही स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कर्जाचा डोंगर अन् कांद्याला मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्याने संपविले जीवन

Next Post

केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र हादरला! आंबेनळी घाटात कार १८०० फूट दरीत कोसळली; ८ मित्रांचा जागीच मृत्यू

May 25, 2026
केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

May 25, 2026
मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी! ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी कधीही बरी! ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

May 25, 2026
कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कर्जाचा डोंगर अन् कांद्याला मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्याने संपविले जीवन

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कर्जाचा डोंगर अन् कांद्याला मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्याने संपविले जीवन

May 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page