Tuesday, July 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; रेबीजमुळे तरुणाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संतापाची लाट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 25, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; रेबीजमुळे तरुणाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संतापाची लाट
बातमी शेअर करा..!

जळगाव : शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येने आता भीषण रूप धारण केले असून आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. पिंप्राळा-हुडको परिसरातील ३० वर्षीय तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

मृत तरुणाचे नाव शेख ताहेर शेख फारुख असे असून तो हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सुमारे महिनाभरापूर्वी परिसरातील एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्यासह अनेक नागरिकांवर अचानक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ताहेर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या हाताला खोल जखमा झाल्या होत्या.

घटनेनंतर त्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत अँटी-रेबीज लस घेतली होती. मात्र डॉक्टरांनी सुचवलेले रेबीज प्रतिबंधक विशेष सिरम वेळेत न घेतल्याने परिस्थिती गंभीर बनल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांनी त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याच्यात रेबीजची लक्षणे दिसून आली. उपचारासाठी दाखल केल्यानंतरही त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, भुसावळातील घटनेनंतर काहीच दिवसांत जळगाव जिल्ह्यात रेबीजमुळे झालेला हा दुसरा मृत्यू असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, नसबंदी मोहीम आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी पुढे येत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग भयभीत झाला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विनापरीक्षा थेट बँकेत काम करण्याची संधी! ६३५ पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

Next Post

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कर्जाचा डोंगर अन् कांद्याला मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्याने संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कर्जाचा डोंगर अन् कांद्याला मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्याने संपविले जीवन

कृषिप्रधान देशाची शोकांतिका! कर्जाचा डोंगर अन् कांद्याला मिळालेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्याने संपविले जीवन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

यावल तालुका हादरला ! विहिरीच्या पूजेचा बहाणा करून माय-लेकाला दिले ढकलून, पतीसह सासूला अटक!

July 14, 2026
१२ वीच्या निकालात मोठा घोळ! बोर्डाने घेतला ‘हा’ तातडीचा निर्णय

प्रतीक्षा संपली ! दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

July 14, 2026
मान्सून लांबल्याने शेतकऱ्याच्या डोक्यावर चिंतेचे काळे ढग ; कधी बरसेल पाऊस, IMD ने सांगितली तारीख

चिंतेचे ढग ! या तारखेनंतर जळगावसह राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता?

July 14, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

खडसेंच्या अमृतमहोत्सवावरून जळगावातील भाजप नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव

July 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page