Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

ग्रॅज्युएट्स पास आहात का? बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल ५००० पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 23, 2026
in नोकरी
0
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल इतक्या पदांवर निघाली भरती
बातमी शेअर करा..!

ग्रॅज्युएट्स पास तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करण्याची एक उत्तम चालून अली आहे. बँक ऑफ बडोदाने अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदातील या अप्रेंटिसशिपअंतर्गत ५००० पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.

बँक ऑफ बडोदातील या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.bankofbaroda.bank.in या वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२६ आहे.

बँक ऑफ बडोदामधील अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा भविष्यात करिअरमध्ये फायदा होणार आहे.

या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्टद्वारे होणार आहे. १०० गुणांची परीक्षा असणार आहे. यासाठी ६० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना दर महिन्याला १५००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे. काही महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करा.
फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! १० दिवसांतील तिसरी दरवाढ, पहा आजचे नवीन दर?

Next Post

मुकाईनगरात भरधाव ट्रक पलटी झाल्यानंतर भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

मुकाईनगरात भरधाव ट्रक पलटी झाल्यानंतर भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

केंद्र सरकारच्या संस्थेत भरती, या पदांसाठी अर्ज करा; पगार लाखांमध्ये

July 8, 2026
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

आनंदाची बातमी! गिरणा धरणात २४ तासांत मोठी वाढ

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page