Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 22, 2026
in राष्ट्रीय
0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली :आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. जर आई आणि वडील दोघेही आयएएस (IAS) अधिकारी आहेत, तर त्यांच्या मुलांना आरक्षण कोट्याची गरजच काय? असा थेट आणि संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान उपस्थित केला. जे कुटुंब आधीच आर्थिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाले आहे, तरीही त्यांच्याकडून आरक्षणाचा लाभ घेतला जात असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली.

आज शुक्रवारी झालेल्या एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांच्या खंडपीठाने आरक्षण, सामाजिक प्रगती आणि बदलती कौटुंबिक परिस्थिती यावर स्पष्ट शब्दांत आपले मत मांडले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरक्षणाचा लाभ घेऊन प्रगती केलेल्या कुटुंबांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जे कुटुंब आधीच सक्षम आहे, ते अजूनही आरक्षणाचा लाभ घेत असल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच, पालकांचे उच्च पदस्थ (IAS) असणे आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत असते, अशा प्रकरणांमध्ये आरक्षणाची खरोखर गरज आहे का? असा थेट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, आरक्षणाचा मूळ उद्देश सामाजिक समता आणणे हा होता. परंतु, पिढ्यानपिढ्या एकाच सक्षम कुटुंबाने याचा लाभ घेत राहणे कितपत योग्य आहे, याचा नव्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. या आधीच अनेक सरकारी आदेशात आर्थिक सक्षम असणार्‍या वर्गाला आरक्षणाचा लाभ अथवा कोट्यापासून लांब ठेवण्याचे आदेश आहेत. पण आता याला आव्हान दिले जात आहे, अशी चिंताही कोर्टाने व्यक्त केली.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असणे ठीक आहे, पण जेव्हा पालकांनी आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती केली अथवा एक विशिष्ट पातळी गाठली की मुलांना त्यातून वगळलं पाहिजे. म्हणजेच मुलांनीच आरक्षणाचा लाभ घेणं बंद करायला हवं, असे कोर्टाने म्हटले.न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांसाठी असलेल्या आरक्षणातील फरकाचाही यावेळी उल्लेख केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धमकीकडे दुर्लक्ष महागात; बोदवड खूनप्रकरणी दोन पोलिस मुख्यालयात जमा

Next Post

खान्देशवासीयांना रेल्वेची मोठी भेट! जबलपूर-पुणे ‘स्पेशल’ रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

खान्देशवासीयांना रेल्वेची मोठी भेट! जबलपूर-पुणे 'स्पेशल' रेल्वे आता कायमस्वरूपी धावणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

“प्रश्न विचारला तर धर्माचा अपमान कसा?”; राम मंदिरातील कथित देणगी अपहारावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

July 9, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

ट्रम्प यांच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या ; पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

July 9, 2026
राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला धरले धारेवर, म्हणाले..

‘अरे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू’; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

July 9, 2026
मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page