Tuesday, May 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रलंबित १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर; जाणून घ्या तारखा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 18, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या  १६ जागांसाठी अखेर द्वैवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये ६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, येत्या १८ जून २०२६ रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून संबंधित जिल्ह्यांमध्ये तातडीने आचारसंहिता लागू झाली आहे.

विधान परिषदेच्या ज्या १६ आमदारांच्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ‘या’ १६ मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक आणि आचारसंहिता लागू निवडणूक जाहीर झाल्यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता तातडीने लागू झाली आहे.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

अधिकृत अधिसूचना जारी होणार – २५ मे २०२६ (सोमवार)

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ०१ जून २०२६ (सोमवार)

उमेदवारी अर्जांची छाननी – ०२ जून २०२६ (मंगळवार)

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ०४ जून २०२६ (गुरूवार)

मतदान (Date of Poll) -१८ जून २०२६ (गुरूवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)

मतमोजणी (Counting of Votes) – २२ जून २०२६ (सोमवार)

बातमी शेअर करा..!
Previous Post

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ८०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू; ८० हजारांपर्यंत मिळणार पगार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रलंबित १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर; जाणून घ्या तारखा

May 18, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ८०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू; ८० हजारांपर्यंत मिळणार पगार

May 18, 2026
नारपार-गिरणा योजना उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान; महायुती सरकारने शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page