Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल १११२७ पदांसाठी मेगाभरती सुरु, असा करा अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 16, 2026
in नोकरी
0
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती
बातमी शेअर करा..!

रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील आणि राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि सुवर्णसंधी समोर आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) पदांसाठी भव्य नोकरीची अधिसूचना जारी केली असून एकूण ११,१२७ पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे.

या भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू झाली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी या कालावधीत अर्ज करायचा आहे.

पात्रता काय?

रेल्वे एएलपी भरती २०२६ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे असावे. याचसोबत आयटीआय पास असणे अनिवार्य आहे. या नोकरीसाठी इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. इंजिनियरिंग पदवीप्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

रेल्वेतील या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना वाचा.

रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ५०० रुपये शुल्क भरायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

विविध रेल्वे विभागात ही भरती केली जाणार आहे. मध्य रेल्वेत १४०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. पूर्व मध्य रेल्वेत ७००, पूर्व तटीय रेल्वेत १६२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. संपूर्ण देशात वेगवेगळ्या रेल्वे झोनमझध्ये भरती केली जाणार आहे.

कशी होणार निवड?

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार नसून, त्यांना खालील टप्प्यांमधून जावे लागेल:

१. CBT – 1: पहिली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (संगणकावर आधारित परीक्षा)

२. CBT – 2: पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी दुसरी मुख्य परीक्षा.

३. कागदपत्र पडताळणी: शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रांची तपासणी (Document Verification).

४. वैद्यकीय चाचणी: रेल्वेच्या निकषांनुसार मेडिकल टेस्ट.

या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवरील “RRB ALP Recruitment 2026” या लिंकवर क्लिक करा.

जर तुम्ही नवीन नोंदणी करत असाल, तर “नवीन नोंदणी” (New Registration) वर क्लिक करा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस प्रविष्ट करा.

नोंदणीनंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

लॉगिन केल्यानंतर, अर्ज काळजीपूर्वक भरा.

आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा.

तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.

अर्ज पूर्णपणे तपासल्यानंतर, अंतिम सबमिशन करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उन्हाच्या चटक्यांमध्ये सुखावणारी बातमी! पुढच्या २४ तासांत मान्सून अंदमानात धडकणार; या तारखेला केरळमध्ये आगमन

Next Post

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील मोशी दुर्घटनेत जळगाव तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 9, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आखाती तणावाचा परिणाम! जळगावात सोने ₹1,000 तर चांदी ₹2,000 ने महागली, नवीन दर काय?

July 9, 2026
ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

ठाकरे सेनेचे तीन आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

July 9, 2026
उत्तराखंडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्याची तयारी; समिती स्थापन, लवकरच मसुदा तयार होणार

महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी ७ सदस्यीय समितीची घोषणा! समितीत कोणाचा समावेश?

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page