Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 15, 2026
in महाराष्ट्र
0
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन
बातमी शेअर करा..!

मुंबई: ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत डॉ. आनंद नाडकर्णी (वय ६८) यांचे आज, शुक्रवार सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातील साहित्य, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

ठाण्यातील समता नगर भागात राहणाऱ्या डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यावर गेल्या आठवड्यात मुंबईतील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीला ते बरे झाले होते, मात्र त्यानंतर काही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली. गुरुवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर आज (शुक्रवारी) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० मध्ये एम.बी.बी.एस. (MBBS) आणि १९८४ मध्ये मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी. (MD) ही उच्च पदवी संपादन केली होती. समाजात मानसिक आजारांबद्दल असलेल्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (IPH) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना नैराश्य आणि मानसिक आजारांतून बाहेर काढले.

एक उत्तम लेखक, प्रभावी व्याख्याते आणि मार्गदर्शक समुपदेशक म्हणून त्यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अनेक पुस्तकांनी आणि व्याख्यानांनी लाखो वाचकांना जगण्याची नवी दिशा दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनानंतर वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट लिहित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रातील एक मार्गदर्शक आणि संवेदनशील साहित्यिक आपण गमावला आहे. ‘IPH’ च्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय स्टेट बँकेत शेकडो पदांसाठी भरती; ९३,९६० पगार मिळेल, पात्रता काय?

Next Post

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

गुंतवणुकीच्या नावाखाली जळगावात कोट्यवधींचा महाघोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना गंडवणारा मुख्य एजंट अखेर गजाआड!

May 15, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! सोने ३ हजारांनी तर चांदी १७ हजारांनी घसरली, नवीन दर काय?

May 15, 2026
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

May 15, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page