Wednesday, May 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

माणुसकीला काळिमा! अडीच महिन्यांच्या मृत चिमुकलीला मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
माणुसकीला काळिमा! अडीच महिन्यांच्या मृत चिमुकलीला मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर
बातमी शेअर करा..!

जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सचिता दीपक बोरसे या अवघ्या अडीच महिन्यांच्या बालिकेला जिल्हा परिषद शाळेत मेडिकल कैंपमधून घरी आणल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) संतापजनक कारभारामुळे मृत बालिकेच्या आजोबांना संपूर्ण रात्र नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन कक्षाबाहेर काढावी लागली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पोलिओ डोस ठरला काळ?
टाकळी प्रचा गावातील जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विभागामार्फत पोलिओ आणि नियमित लसीकरण मोहीम सुरू होती. येथील शिबिरात अयोध्या येथे सैन्यदलात कार्यरत असलेले जवान दीपक दगा बोरसे यांच्या अडीच महिन्यांच्या सचिता या लेकीला पोलिओ डोस व लस देण्यात आली. मात्र, लस टोचल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच चिमुकलीची प्रकृती कमालीची खालावली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दोन थेंबांनी थेट चिमुकलीचा जीव घेतल्याचा आरोप करत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

लसीकरणामुळे मृत्यू झाल्याने मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृतदेह जळगाव शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. रात्री दोन वाजेच्या सुमारास बालिकेचे आजोबा तुळशीदास शिवदास मराठे हे नातीचा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले. परंतु, येथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास साफ टाळाटाळ केली. “रात्री पोस्टमार्टम होत नाही” असे सांगून त्यांनी मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये (शवपेटी) ठेवण्यासही नकार दिला.परिणामी, निष्पाप चिमुकलीचा मृतदेह मांडीवर घेऊन आजोबांना रात्रभर शवविच्छेदन विभागाच्या गेटबाहेर बसून राहावे लागले.

सकाळी रुग्णालयात आलेल्या नागरिकांना जेव्हा हा हृदयद्रावक प्रकार दिसला, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. आजोबा मांडीवर मृतदेह घेऊन बसल्याचा व्हिडिओ आणि फोटो पसरताच रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली. प्रशासनाने खडबडून जागे होत घाईघाईने मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; काय आहे तब्येतीचे अपडेट? वाचा..

Next Post

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मोठे भाकीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मोठे भाकीत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकार अ‍ॅक्शन ; महाराष्ट्रातील स्कूल बसेससाठी नवीन नियम लागू होणार

शालेय वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी अनिवार्य ; ३१ मे पुर्वी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

May 13, 2026
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर हल्ल्यांचे सत्र! धुळ्यात राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या गाडीवर हल्ला

May 13, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मोठे भाकीत

May 13, 2026
माणुसकीला काळिमा! अडीच महिन्यांच्या मृत चिमुकलीला मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर

माणुसकीला काळिमा! अडीच महिन्यांच्या मृत चिमुकलीला मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर

May 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page