Thursday, May 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या पेचावर प्रकाश आंबेडकरांनी करून दिली ‘या’ दोन मोठ्या घटनांची आठवण, ट्विट करत म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 7, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या पेचावर प्रकाश आंबेडकरांनी करून दिली ‘या’ दोन मोठ्या घटनांची आठवण, ट्विट करत म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई । तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांच्या TVK (तमिळगा वेत्री कळघम) पक्षाने १०८ जागा जिंकत सर्वांचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्याकडे ११३ आमदारांचे बळ असले, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ च्या आकड्याअभावी राज्यपालांनी अद्याप त्यांना निमंत्रण दिलेले नाही. या घटनात्मक पेचप्रसंगावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली असून, त्यांनी ऐतिहासिक दाखले देत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यपालांना संविधानाच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. त्यांच्या मते, “एखाद्या पक्षाकडे पूर्ण बहुमत नाही, केवळ या कारणास्तव राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण नाकारू शकत नाहीत. कलम १६४(२) नुसार, बहुमताचा फैसला हा राजभवनात नाही तर विधानसभेच्या पटलावर व्हायला हवा.”

Vijay's TVK, which is the single largest party, should be invited by the Governor to become the Chief Minister and form the government in Tamil Nadu.

The Governor cannot not withhold the invitation to Vijay over his "doubts of TVK not having majority figures." Under Article 164… https://t.co/oc4CKkNOAo

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 7, 2026

आंबेडकरांनी करून दिली ‘या’ दोन मोठ्या घटनांची आठवण:

1989 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 194 जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा जिंकूनही राजीव गांधी यांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिला. त्यांना राष्ट्रपतींनी सर्वात अगोदर सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आणि 2 डिसेंबर 1989 रोजी ते पंतप्रधान झाले.

तर 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण भाजपकडे स्पष्ट बहुमत नव्हते. तरीही राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सत्ता स्थापनेसाठी पाचरण केले होते. त्यांनी शपथ घेतली. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 13 दिवसांनी 28 मे 1996 रोजी त्यांनी राजीनामा दिला. याची आठवण आंबेडकर यांनी ट्विट करत करून दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राजस्थानमध्ये मोठी खळबळ: माजी कॅबिनेट मंत्र्याला SIT ने केली अटक , नेमकं प्रकरण काय?

Next Post

10वी पास तरुणांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ४१६ जागांवर भरती, ४७६०० पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

10वी पास तरुणांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ४१६ जागांवर भरती, ४७६०० पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

May 7, 2026
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

10वी पास तरुणांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ४१६ जागांवर भरती, ४७६०० पगार मिळेल

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या पेचावर प्रकाश आंबेडकरांनी करून दिली ‘या’ दोन मोठ्या घटनांची आठवण, ट्विट करत म्हणाले..

तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या पेचावर प्रकाश आंबेडकरांनी करून दिली ‘या’ दोन मोठ्या घटनांची आठवण, ट्विट करत म्हणाले..

May 7, 2026
राजस्थानमध्ये मोठी खळबळ: माजी कॅबिनेट मंत्र्याला SIT ने केली अटक , नेमकं प्रकरण काय?

राजस्थानमध्ये मोठी खळबळ: माजी कॅबिनेट मंत्र्याला SIT ने केली अटक , नेमकं प्रकरण काय?

May 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page