Tuesday, May 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी ! लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 5, 2026
in जळगाव जिल्हा
0
भुसावळ नगरपरिषदेमध्ये राजकीय भूकंप ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा जात प्रमाणपत्र अवैध
बातमी शेअर करा..!

भुसावळ । भुसावळ राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भुसावळ नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. नगर विकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्य यांनी २३ एप्रिल २०२६ पासून हा आदेश लागू केला असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून निवडणूक लढवली होती. त्यांनी ‘अनुसूचित जाती’ (SC) प्रवर्गातून विजय मिळवत नगराध्यक्ष पद भूषवले होते. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर रजनी सावकारे, प्रमोद सावकारे, राहुल तायडे आणि संजय तायडे यांनी आक्षेप घेत जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. सुनावणी दरम्यान गायत्री गौरव भंगाळे या मुळ उत्तर प्रदेशातील महोबा येथील असून त्यांच्या वडिलांच्या व काकाच्या शालेय नोंदीमध्ये कुर्मी अशी जात नोंद असल्याचे पुरावे सादर केले होते. स्थलांतरित व्यक्तींना दुसऱ्या राज्यात अनुसूचित जातीचा लाभ मिळत नाही, असा युक्तिवादही त्यांनी मांडला होता.

23 एप्रिल 2026 रोजी जात पडताळणी जिल्हा समितीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. गायत्री भंगाळे यांना नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून अपात्र ठरवण्यात आले असून याची नोंद शासकीय राज्यपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

युनियन बँकेत १,८०० हून अधिक पदांसाठी ‘बंपर’ भरतीची घोषणा; पदवीधरांना उत्तम संधी आहे; अर्ज कसा कराल?

Next Post

भयंकर ! विमान थेट इमारतीला जाऊन धडकलं, अंगावर काटा आणणार VIDEO समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भयंकर ! विमान थेट इमारतीला जाऊन धडकलं, अंगावर काटा आणणार VIDEO समोर

भयंकर ! विमान थेट इमारतीला जाऊन धडकलं, अंगावर काटा आणणार VIDEO समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य

महाराष्ट्र पुन्हा हादरला ! अघोरी पूजेच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीवर भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार

May 5, 2026
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

पदवीधरांसाठी आनंदाची बातमी ! MPSC मार्फत 552 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

May 5, 2026
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे

लाडक्या बहि‍णींना खुशखबर ! एकाच वेळी खात्यात ४५०० जमा होणार; मार्च-एप्रिल हप्त्यांबाबत महत्त्वाची अपडेट

May 5, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू

May 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page